Nojoto: Largest Storytelling Platform

New हिरकणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिरकणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरकणी.

    PopularLatestVideo

vishnu thore

हिरकणी..

read more
 हिरकणी..

vaishali

हिरकणी
कोजागिरीचा चंद्र आकाशी सजला होता
उत्सव रायगडावर त्यादिवशी रंगला होता

संध्याकाळ होता गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला
गवळण हिराला वेळेचा अंदाज नाही आला 

गड उतरण्या आता दुसरा कुठलाच मार्ग नव्हता 
त्या माऊलीचा काळजाचा तुकडा घरी पाळण्यात रडत होता

शीतल रूप चंद्राचे पाहून मन तिचे व्याकुळले 
त्यात प्रतिबिंब त्या आईला भुकेल्या बाळाचे दिसले 

काटेरी झाडे झुडपे, प्राणी ,पक्षी भयाण रात्र अन् किर्रर्र आवाज
दिसले ना काही तिला तिच्या ममतेपुढे आज

कासावीस जीव आईचा तान्हुल्या बाळाकडे धाव घेई
रायगडाचा कठीण कडही ती माऊली उतरून जाई 

लेकरसाठी आईने रचला एक नवा इतिहास
धाडसी माऊलीचा सत्कार करून हिरकणी नाव दिले बुरुजास 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏 हिरकणी #मराठीलेखणी #मराठीकविता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे *"प्रत्येक आई एक हिरकणी"* चला तर मग या विषयावर लिहुया. हा विषय ashvini datir यांचा आहे. #हिरकणी #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ठेवते आदर्श डोळ्यासमोर त्या आईचा
जी आपल्या लेकरासाठी अंधाऱ्या रात्री डोंगर उतरते,
झाल्या जरी कित्येक जखमा अंगावरी
तरी पाहता लेकरा सर्व विसरून जाते.
ती प्रत्येक आई हिरकणी असते,
जिच्या अंगी आपल्या मुलांसाठी कितीही कठीण काम करण्याची जिद्द असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
*"प्रत्येक आई एक हिरकणी"*
चला तर मग या विषयावर लिहुया.
हा विषय
ashvini datir यांचा आहे.
#हिरकणी 
#collab #

अल्पेश सोलकर

बंद झाले गडाचे दरवाजे.... विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे.. मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली.. झाली वेडीपिशी..मनात भीती... आई हिरकणी... © अल्

read more
बंद झाले गडाचे दरवाजे....
          विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..



 मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
            झाली वेडीपिशी..मनात भीती...
                           आई हिरकणी... बंद झाले गडाचे दरवाजे....
विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..
मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
झाली वेडीपिशी..मनात भीती...
आई हिरकणी...
© अल्

Sarita Sawant

मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा   "हिरकणी : एका आईचा खडतर प्रवास (भाग 1)" by Sarita Sawant. Read Here: https://www.momspresso.com/pare

read more
मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा  
"हिरकणी : एका आईचा खडतर प्रवास (भाग 1)" by Sarita Sawant.
Read Here: https://www.momspresso.com/pare

Anita Gujar

नवपरिणीता नवपरिणिता तू विश्ववमोहिनी रंभा रतीहून अती देखणी नक्षत्रांचे तेज लोचनी जणू लाखाची हिरकणी । माझ्यासाठी तू माहेर सोडलं हिरव्या चुड्य #poem

read more
 नवपरिणीता
नवपरिणिता तू विश्ववमोहिनी
रंभा रतीहून अती देखणी
नक्षत्रांचे तेज लोचनी
जणू लाखाची हिरकणी ।

माझ्यासाठी तू माहेर सोडलं
हिरव्या चुड्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile