Find the Latest Status about स्वप्नात कासव दिसणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नात कासव दिसणे.
Vilas Bhoir
vil@sbhoir ©Vilas Bhoir तु स्वप्नात माझ्या यावी...
Suyash Ananda Gulig
स्वप्न-पिपासु कसा आहेस ? कुठे आहेस ? स्वप्नात. भरदिवसा काय करतोस स्वप्नात ? स्वप्नात रात्र असते रात्री मी झोपेत झोपेत मी स्वप्नात असतो, स्वप्नात दिवसा मी स्वप्न बघत असतो स्वप्नात रात्र असते आणि रात्री बसलेलो असतो मी चांदण्याच्या सावलीत विचार करत; कश्याचा ? तोच नक्की कसा आहे मी ?-सुयश; ©Suyash Ananda Gulig स्वप्न-पिपासु #झओपेत #स्वप्नात
Nikhil Thok
मी तुझी वाट पाहत होतो पण नंतर कळलं कि मी स्वप्नात होतो.. 🙄स्वप्नात तू 😉
Sunil Zarikar
स्वप्नात माझ्या येशील का ? सांग ना ग मजला स्वप्नी माझ्या येशील का ? बैसुनी माझ्या जवळी तु प्रेम गीत गाशील का ? थकलो वाट पाहुनी प्रेमात माझ्या साथ तु देशील का ? स्वप्नात माझ्या येवून तु अलगद मिठीत घेशील का ? सह जीवनात जरी नाही जमाले तरी स्वप्नात माझी होशील का ? पाहता फिरुनी मजकडे, हातात हात माझा घेशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ?
Vinod Umratkar
टाळलं दिवसभर तिला घ्यायची नव्हती तिची भेट। ती पण जिद्दी भेटण्यासाठी रात्री स्वप्नातचं आली थेट। #yqtaai #yqmarathi #भेट #थेट #स्वप्नात
Pratik Patil Patu
तू येतेस स्वप्नात! तू येतेस स्वप्नात रोज नवीन रुपात तू येताच स्वप्नात आनंद होतो मनात तू येतेस स्वप्नात जलपरी च्या रूपात तुला पाहता पाहता मनी तरंग येतात तू येतेस स्वप्नात सुंदर मयुर होऊन मनी पडतो पाऊस रुप तुझे हे पाहुन तू येतेस स्वप्नात लाल गुलाब होऊन तुझ्या गालांच्या लालीत जाते मन हरवून तू येतेस स्वप्नात निळा गॉगल घालून भारावते माझे मन रूप तुझे हे पाहून तू येतेस स्वप्नात! #drimranquotes #love #girl
Supriya Yewale
गुंतायचं असेल तर आपल्या स्वप्नात गुंता मागच्या भूतकाळाची करू नका चिंता च्या युगात स्वतःच्या पायावर उभा राहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे एखाद्याच्या माणसात गुंतण्यापेक्षा आपल्या ध्येयात गुंता तुम्हाला आशेचा किरण दाखवेल सुप्रिया येवले💯💯💯🤞 ©Supriya Yewale #Likho एखाद्या माणसात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नात गुंता
yogesh atmaram ambawale
स्वप्ने मी पाहत नाही, स्वप्ने मला पडतात. सत्यात शक्य नाही कधी, अशा घटना स्वप्नात घडतात. स्वप्नात... #yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न स्वप्ने मी पाहत नाही, स्वप्ने मला पडतात. सत्यात शक्य नाही कधी, अशा घटना स्वप