Find the Latest Status about मोगरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोगरा.
MAHENDRA SINGH PRAKHAR
ग़ज़ल इश्क़ मुझको हुआ है बता क्या करें । खत उसे फिर लिखा अब खता क्या करें ।।१ खत लिखा आज पहला उसे याद कर । चूम खत को लिया तो दुआ क्या करें ।।२ आज किस्मत हमारी बदल ही गई । आ रहे वो यहाँ बोल क्या क्या करें ।।३ रख दिया पाँव जब इश्क़ दहलीज पर । पीर फिर जो उठे तो खुदा क्या करें ।।४ मुस्कराऊँ भला आज कैसे यहाँ । जान तन से अभी है जुदा क्या करें ।।५ फूल कैसे उसे आज उपहार दूँ । वह स्वयं मोगरा है चंपा क्या करें ।।६ रूठ मुझसे गई ज़िन्दगी जब प्रखर । मौत से फिर बता हम सुला क्या करे ।।७ ३१/०१/२०२४ - महेन्द्र सिंह प्रखर ©MAHENDRA SINGH PRAKHAR ग़ज़ल इश्क़ मुझको हुआ है बता क्या करें । खत उसे फिर लिखा अब खता क्या करें ।।१
Durga Deshmukh
मोगरा मोगरा फुलला चेहरा खुलला मन वा-यावर झोपाळा झुलला मोगरा हसतो चेहरा दिसतो मनात ठसतो ह्दयात बसतो मोग-याचा गंध सुटला सुगंध मनाचे रे बंध दाटला आनंद मोगरा पहातो तुला विचारतो केसात माळतो गंधात बांधतो मोगरा रुसला एकटा बसला नाराज दिसला पाहुण हसला दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh मोगरा
Alpesh sen
Shankar Kamble
तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..! गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..! थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..! अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा? पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..! सोबतीला पायखुणा या मजसवे चालती अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..! परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..! ©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस
Vedantika
मोगरे सा इश्क़ महकता है दिल मे तुम्हें ही देखते हैं भरी महफ़िल में रहते हो पर्दानशीं तुम मेरे सामने तुम्हें ही पाता हूँ इश्क़ के साहिल में बेनज़ीर हो तुम तो हम भी चाँद है चमकते है हम तुम्हारी ख्वाहिश में #मोगरा_शब्द अपनी इच्छा से लिखें शब्द_अनकहे_एहसास #अनकहे एहसास #lovequotes #क़िर्तास_ए_ज़ीस्त Time period :24hours
Prerana Jalgaonkar
कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... हातात हात घालून चांदणं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या प्रीतीचा मोगरा आज पुन्हा एकदा फुलवूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या प्रेमाच्या सरीत आज पुन्हा एकदा चिंब भिजूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या ओठांचं गाणं आज पुन्हा एकदा गाऊया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... --प्रेरणा कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकद