Nojoto: Largest Storytelling Platform

New न्यायालयात खटला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about न्यायालयात खटला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, न्यायालयात खटला.

    PopularLatestVideo

vaishali

$  खटला  $

रस्त्यावरून ती , एकटीच जात आहे  !
अंधार पाहून जरा , मनात भीत आहे  !!

नसे कोणी दूरदूर , वाटेवरी त्या आज  !
काळीज आता तिचे , जरा काचरत आहे  !!

अचानक आला , वाटेत आडवा कोणी  !
अडकली नौका , जणू वादळात आहे  !!

टाकला हात त्याने , तिच्या अब्रूवरती   !
वाचवा वाचवा असा , ती टाहो फोडत आहे  !!

करुनि अब्रूची होळी , तो गेला निघून कोठे  !
रक्ताच्या थारोळ्यात ती , पडली निपचित आहे  !!

आजाद फिरतो नराधम , सावजाच्या शोधात  !
वर्षोनुवर्षे खटला , न्यायालयात सडत आहे  !!
_______________________ खटला #मराठीलेखणी #मराठीकविता

sandy

#पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●● 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. जसा देश राज्यघटनेवर चालतो #story #nojotophoto

read more
 #पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●●

 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. 
जसा देश राज्यघटनेवर चालतो

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile