Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगीत ढोबळी मिरची लागवड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगीत ढोबळी मिरची लागवड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगीत ढोबळी मिरची लागवड.

    PopularLatestVideo

viraj gosavi

कोकणात नारळी लागवड शहरात #मराठीसस्पेन्स

read more
mute video

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा... रंगीत भात #LookingDeep

read more
रंगीत भात

कांता, आज तीन वर्षाच्या पोरीला घेउनच कामावर आलेली...  बाईसाहेब दसऱ्याचं  धुनं काढनार त्यात उगा परत घरी यायला उशीर व्हायचा ...नवरा.. पोटात दारु गेली की सुद राहत नाही तिथं चिमुकल्या पोरीकडं कुठणं ध्यान देणार.. या काळजी पायी ती आधी मधी शेजारच्या आज्जीकडं पोरीला ठेवायची.. पण रोज रोज कुठं जमायचं.. म्हणून पोरीला सोबत आणलेलं .. धुनी-भांडी..कपडालत्ता....पडदे.. ब्ल्ँकेट असं काही बाही करत दसरा काढणं चालूच  होतं..  हाॕलमध्ये बाईसाहेबाच्या छोटया  पोराबरोबर चिमुकली पोर खेळत होती...  पोराच्या हातात 'चकली' पाहुन पोरीला भुक लागली... कांतानं पिशवीतला छोटा डब्बा उघडुन तीच्या पुढ्यात ठेवला... डब्यातला 'रंगीत भात' पाहुन पोराचे डोळे दिपले... पोरगं रडतच आईला जाऊन बिलगलं.. त्यालाही तसा रंगीत भात हवा होता... बाईसाहेबांनी आश्चर्याने कांताकडे पहात विचारलं "कसला गं रंगीत भात..?" कांतानं शरमेनं खाली मान घातली... त्या नंतर कांता त्या घरी कधीच कामाला गेली नाही.. पुढे बऱ्याच दिवसांनी बाईसाहेबाला, कांता एका लग्नात  अक्षता म्हणून  फेकलेले 'रंगीत तांदुळ' ओटीत जमा करताना  दिसली होती.

©लेखक :- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा... रंगीत भात

#LookingDeep

अल्पेश सोलकर

रंगीत छत्री पाहिली की.. दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे.. म्हणायचे... " भावा वहिनी आली " © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #छत्री #छत्रीतली #yqtaai

read more
रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...

" भावा वहिनी आली " रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...
" भावा वहिनी आली "

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #छत्री #छत्रीतली

_suruchi_

तुला कळणार नही... गंध या माती चा रंगीत पुष्पाची दरवळ सुमधुर तो मकरंद तुला कळणार नाही... सुकोमल परांची मखमल फुला फुलातूनी उडता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुलाकळणारनाही१

read more

गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता
दरवळतो कसा स्वछंद

तुला कळणार नाही...
मधु प्रशनाची ती ओढ
क्षणभंगूर जीवनाची
रंगीत सुगंधी तगमग तुला कळणार नही...
गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता

Monika jayesh Shah

एक म्हण आहे.. जूनह: ते जूनह: सोना अस्तो .. खरं आहे.. लसूण मिरची चा ठेचा मिक्सर मधे बनवा.. चव येत नाहीं.. पण खलबत्ता मुसळी मधे बनवा.. चव पण व #समाज

read more
mute video

Varsha Patil

मन धुंद पावसाळी बेचैन आठवणींनी वारा ऊनाड ऊगाच ऊधळे गंध फुलांनी चढे साज सप्तरंगी क्षितीजा ईंद्रधनूचा दवबिंदूंचे तोरण

read more
मन धुंद पावसाळी
बेचैन आठवणींनी
वारा ऊनाड ऊगाच
ऊधळे गंध फुलांनी 

चढे साज सप्तरंगी
क्षितीजा ईंद्रधनूचा
दवबिंदूंचे तोरण

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

pooja d

माझा वेडू, आज नक्की मार खाणार । त्याशिवाय मी शांत नाही बसणार ।। मी करते मेकअप तेव्हा म्हणतो, दिसते भूत। अन, शेजारच्या गंगी ला

read more
माझा येडू, आज मार खाणार......

( caption मध्ये वाचा)
👇👇👇👇👇 माझा वेडू, आज
नक्की मार खाणार ।
त्याशिवाय मी शांत
नाही बसणार ।।

मी करते मेकअप
तेव्हा म्हणतो, दिसते भूत।
अन, शेजारच्या गंगी ला

yogesh atmaram ambawale

मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #Collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

read more
मी बोलतो तेच खरं !!!

ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही,
मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही.
आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा,
कुणाच्याही खऱ्या बोलण्याला,खोटे आहे दाखवून देणारा.
ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात,
हा म्हणे,खरं बोललो की मिरची लागते,म्हणून लोकं गप्प बसतात.
खूप चुकीचे वागतो हा,पण ह्याची चूक ह्याला कळत नाही,
कितीही समजावले,तरी ह्याचे वागणे काही बदलत नाही. मी बोलतो तेच खरं
#yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं
#मनमानी #माझंच #आडमुठेपणा #collab #माझ्या_लेखणीतून 
ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

Secret Quotes

आठ दिवसा पूर्वी एक गोष्ट समजली त्याला पण मी साक्षी होतो त्या नंतर आज पण दुसऱ्या मित्रा सोबत परत दुसरी गोष्ट घडलीय विश्वास उठला जगावरचा एवढे

read more
सगळ्यांना नाही पण असतात काही मुली
त्यांच्या साठी स्पेशल..
रांडा बऱ्या म्हणा तुमच्या पेक्षा येवढंच फरक
आहेत त्यांच्यात आणि तुमच्यात की त्या संन्मानाने
पेशा ने करतात पोटा साठी आणि तुम्ही एका
गोष्टी साठी प्रेमाच्या किंवा भावनांशी खेळून
धंदा करतात एक मुखवट्या आड लपून,
एका वेळेस रांडावर प्रेम करून तिला जवळ
केलेलं बरं पण अश्या भावनांशी खेळणार्या
मुलीं बाबतीत खुप नफरत मनात भरत चाललीय,
अशी तरी सोडून नाही जाणार कधीच असल्या
मुलीला जीव लावला तर पण अशा बाजारु मुली
आहेत काही ज्या फक्त पैशा मागे पळणाऱ्या आहेत,
आशय काय घेयचा यातून बाकी लोकांनी समजायचं
रोज एक मित्र पण आणि स्वतः मी पण त्यातून
गेलोय.
   AS Patil✍️
 आठ दिवसा पूर्वी एक गोष्ट समजली त्याला पण मी
साक्षी होतो त्या नंतर आज पण दुसऱ्या मित्रा सोबत
परत दुसरी गोष्ट घडलीय विश्वास उठला जगावरचा 
एवढे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile