Find the Latest Status about एकट्याला सोडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकट्याला सोडून.
sandy
❤️💛❤️💛❤️ तिला माफी नाही 💛❤️💛❤️💛 उपवनच्या कट्ट्यावर भयाण शांतता पसरली होती. कपल्स पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कट्ट्यावर वर्दीतल्या पोलिसा
Prof.Shivaji Waghmare
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...
milind sarkate
तु सोडून जाताना प्रीये मन माझ व्याकुळ झालय तुझ्या विरहाच्या दुःखात भान माझं हरपून गेलय 😓 तु सोडून जाताना..
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
तू सोडून गेली तेंव्हा जखमांचा पाऊस होता वेदनांचा सुसाट वारा जणू दंश विषाचा होता..१ घाव सावरण्या असे मनाचे मलामांना हातचं नव्हते एकाकी पडलो होतो मज अपुले कुणीच नव्हते..२ वीज परकी होती तरीही आकांत करुनी गेली घायाळ काळजाचा या ती आवाज सांगूनी गेली...३ नभ फाटून गेले होते या फाटलेल्या हृदयासाठी रक्तात नाहलो सजनीं मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४ जव जखमांचा पाऊस स्थिरतो ह्रुदयातून तो दरवळतो विरहाचा गंध असातो त्या सरणावर जाऊन जळतो..५ कवी अविनाश... तू सोडून गेली तेंव्हा...
fakttuzyasathi_sagla_kahi
साता जन्मासाठी बांधलेल्या गाठी सोडून गेलीस सात जन्मा अश्रू निघणार नाही एवढा रडून गेले आज खूप वेदना देतात तुझा शेवटचा नकार जो कधी होकार झाला नाही सोडून गेलीस तू... #Love
fakttuzyasathi_sagla_kahi
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले बहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत मलाही होत नव्हती तिला विचारण्याची हिम्मत ती सोडून जाताना 😣 #LastDay