Nojoto: Largest Storytelling Platform

New जतिया वाचायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जतिया वाचायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जतिया वाचायला.

    PopularLatestVideo

Ajay Kumar

जतिया #लव

read more
mute video

Waheed shayri guru

जतिया मुसलमान रहा तूviral #Video shayari #Shorts love #TikTok #Live love #Like #garibkabetashayar #न्यूज़

read more
mute video

अल्पेश सोलकर

दिवसभरात " भावपूर्ण श्रद्धांजली " शब्द सर्रास वाचायला / ऐकायला / पाहायला मिळतो. #yqtaai #alpeshsolkar #yqqoutes #yqmarathi #marathiquotes#मराठी #coronavirus

read more
दिवसभरात " भावपूर्ण श्रद्धांजली " शब्द
सर्रास वाचायला / ऐकायला / पाहायला मिळतो.
😔 दिवसभरात " भावपूर्ण श्रद्धांजली " शब्द
सर्रास वाचायला / ऐकायला / पाहायला मिळतो.
#yqtaai #alpeshsolkar #yqqoutes #yqmarathi #marathiquotes #म

Annruzai Fernandes

तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविता #yqtaai #Collab poetry #YourQuoteAndMine

read more
कारण कधी कधी प्रेम व्यक्त करायला जगातल्या सगळ्या वस्तू कमी पडतात... तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट.
#कविता #yqtaai 
#collab #poetry #YourQuoteAndMine

gaurav

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
येणाऱ्या पावसाचा थेंब जसा पाहुना होऊनी आला..
 सप्तसागरांच्या वाऱ्यांना उधान देणारा...
चमकेरी प्रकाशात जसा न्हाऊन निघाला दिसतो अनोखा..
मोती येतायेत जसे भेट घेऊनी काळ्या आईला..
किंमत तुझी खुप मोठी कसा काय जातोंस शिंपल्यांच्या तळाला..
मोती तयार करतों तुझ्यात , तुला मोती म्हणावं वाटत जसे.
निसर्गाचा प्रसाद जसा तु मला शिंपले गवसले...
कधी फजिती करतो कधी हर्षांत बुडलेला...
  कधी ठरतोस जीवनाचा जीवनदाता..
शिंतोडे जसे तुषार फेकलेले माझ्या अंगावर रोमहर्ष झाले..
तुझ्या थेंबानी जसे आसमानात तोरण ओवले..
कधी पुष्प होऊनी पडतो धार्मिकतेचा कल जसा...
 जीवंतपणाची आठवण देतो जपण्यास श्रद्धा..
आसमानाचा वेगवान खुप तु कधी घरंगळणारा मनाच्या खोल्यांत पाझरलेला..
तुझ्या रूपांत शब्दांनी तुला लेखक सजवणारा...
ठिपकणारा वृक्षांच्या पानावरला बिंदव तु पावसाचा..
 प्रेम लपलेले तुझ्यात त्या हिरव्या मिलनाचा..
शांततेत कधी स्वतः रमणारा मृदु बोलांचा जसा लेकुरलवाळा..
ओठी साचलेल्या लालीचा वाटेदार तु जसा...
झिरपणाऱ्या डोंगरावरच तिकडेच रममान तोऱ्यांत तुझ्या..
सुचलेल्या ओळी तुझ्या स्वागताच्या वलसर झालेल्या.. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

yogesh atmaram ambawale

आपण जे लिहिता ते वाचायला खूप छान वाटते खास करून कुणाचे हिंदी खयाल मराठीत भाषांतर करता ते तर खासच असतात, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #testimonial

read more
काही माणसे फार सच्ची आणि
प्रामाणिक असतात,
जी नेहमी आपली वाटतात
अश्याच माणसांमधील एक तुम्ही
म्हणूनच
तुमच्या विषयी मनात खूप प्रेमळ
आणि जिव्हाळ्याचा भावना आहेत.
वाढदिवसाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा.
मनीषा ताई आपण जे लिहिता ते वाचायला खूप छान वाटते खास करून कुणाचे हिंदी खयाल मराठीत भाषांतर करता ते तर खासच असतात,
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
एकट्यात मी शब्दांशी बोलतो 
तेव्हा कविता लिहितो..
भावभावनांचा मेळ जुळतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
साचलेल्या मनाची जेव्हा मी 
हाक ऐकतो तेव्हा मी कविता लिहितो..
सभोवतालचे जग न्याहाळून
जेव्हा दुःखाला शोधतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत
जेव्हा मी सौंदर्य पाहतो
तेव्हा मी कविता लिहितो..
अर्थातून जेव्हा मी बोध जाणतो
तेव्हा कुठे मी कविता लिहितो..

-Atulwaghade

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
आकार देऊ तशी ती माझी कविता
विचारांची अनुभवाची माझे प्रतिबिंबच
शब्दांत बांधलेली माझी कविता शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
कळले न माझे मलाच
शब्द कुठून कसे जुळले..
ओंजळीत माझ्या
फुलासम कधी रुळले...
मेळवून हातात हात 
अर्थ अन् शब्द फुलांचा... 
गुंफला गेला धागा
मम लेखणीचा... 
विषय "ताई" तुझे साभार 
ओवले मी किती एक 
चारोळी,काव्यांचे हार...
        Rashmi 
 

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
एकट्यात मी शब्दांशी बोलतो 
तेव्हा कविता लिहितो..
भावभावनांचा मेळ जुळतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
साचलेल्या मनाची जेव्हा मी 
हाक ऐकतो तेव्हा मी कविता लिहितो..
सभोवतालचे जग न्याहाळून
जेव्हा दुःखाला शोधतो 
तेव्हा मी कविता लिहितो..
दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत
जेव्हा मी सौंदर्य पाहतो
तेव्हा मी कविता लिहितो..
अर्थातून जेव्हा मी बोध जाणतो
तेव्हा कुठे मी कविता लिहितो..

-Atulwaghade

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile