Nojoto: Largest Storytelling Platform

New आजची ग्रहस्थिती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आजची ग्रहस्थिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आजची ग्रहस्थिती.

    LatestPopularVideo

Sujata Darekar

आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि #Collab #YourQuoteAndMine #ती #yqtaai #आजचीती

read more
आजची ती
आहे हरहुन्नरी
चुल, मूल सवे
वैविध्यपूर्ण भरारी

खूप विस्तारत चाललंय
तिचं इवलंसं आभाळ
तिच्या नयनी अताशा
वसे स्वप्नांचं जाळ

दिवास्वप्नात ती
रमत नाही हल्ली
बसते डोहात अन्
वल्हवते वल्ही

गाठायचं असतं तिला
यशाचा विस्तिर्ण काठ
विश्रांतीस तरीच तिने
फिरविली पाठ

तिच्यातल्या 'ती' ला
ओळखू लागली ती
कुठलेही क्षेत्र असो
पुढे होऊन म्हणते मी

यशांबरीचं तिला
शुक्रतारा व्हायचंय
स्वतःच्या प्रकाशात
झोके घेत जगायचंय आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? आजची ओवी कशी वाटली? जमल ना? चला मग आता लिहा चालता-चालता... #चालता हे टँग करायला विसरु नका. #आणि लिही #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
चालता चालता अंतीम एवढे शब्द कोरून घे
आठवणींच्या कुप्पीमध्ये असेल मी स्मरूण घे

साठवणीच्या नभातले लाख तारे गाळून घे तू
गाळशील ना मला कधीही हे तू समजून घे

येता आठवण टचकण डोळे भरून येतील तुझे
अन् तरीही हृदयी माझे नाव स्पंदेल तू बघून घे

आज तुझ्यापासून जरी दूर लोटलो आहे मी
जवळीक माझी तुझ्या अंगांगी पसरेल जाणून घे

एक दिवस परतून मी येईन सये तुझ्यापाशी
मोकळ्या केसांनी तेव्हा करकचून तू बांधून घे



 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
लिहीताय ना?
आजची ओवी कशी वाटली?
जमल ना?
चला मग आता लिहा
चालता-चालता...
#चालता हे टँग करायला विसरु नका.
#आणि लिही

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक लेखक कोण असतो? #एकलेखक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. आजची वेळ आहे #monalisaguje #monagujequotes

read more
जो भावना कागदा वर 
व्यक्त करू शकतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक लेखक कोण असतो?
#एकलेखक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या.
आजची वेळ आहे

सरफिरी®

रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चिंब #दंग

read more
रंगांत रंगुनी साऱ्या
एकरंग झाले मी...
फवारे इंद्रधनू चे,
तुषार आनंदाचे..
नाही राहिले मी माझी
एकसंग झाले मी...
दंग झाले मी,
एक रंग झाले मी... रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया

Vinod Umratkar

आठवणीच असच असत कुणाला किती आठवायचं आठवण आली का फक्त I Miss you म्हणायचं आजची तारीख दहा दहा वीस वीस 10-10-2020

read more
                     आठवणीतील तारीख 

तारीख आजची सखे,
आहे १०-१०-२०२०।
रोजच करतोय ना तुला
मी १०-१० वेळा miss।
 आठवणीच असच असत
कुणाला किती आठवायचं 
आठवण आली का फक्त 
I Miss you म्हणायचं

आजची तारीख दहा दहा वीस वीस 
10-10-2020

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक लेखक कोण असतो? #एकलेखक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. आजची वेळ आहे #YourQuoteAndMine

read more
जन्मताच तो शब्द घेऊन आला आहे
भावनांत मिसळून तो जगापुढे 
मांडण्यासाठी तो अस्त्र घेऊन आला आहे.
सामान्यांचे दुःख फक्त त्याला दिसतो 
तो एक ती दृष्टी घेऊन आला आहे.
भरकटलेल्या जगाला त्याच त्याला
प्रतिबिंब दाखवण्यासाठी आला आहे.
अशरशा लोकांच्या थोबाडीत मारुन
त्याला जाग करण्यासाठी
सत्य दाखवण्यासाठी
लेखक म्हणून तो अवतरला आहे.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक लेखक कोण असतो?
#एकलेखक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या.
आजची वेळ आहे

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक लेखक कोण असतो? #एकलेखक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. आजची वेळ आहे #YourQuoteAndMine

read more
जन्मताच तो शब्द घेऊन आला आहे
भावनांत मिसळून तो जगापुढे 
मांडण्यासाठी तो अस्त्र घेऊन आला आहे.
सामान्यांचे दुःख फक्त त्याला दिसतो 
तो एक ती दृष्टी घेऊन आला आहे.
भरकटलेल्या जगाला त्याच त्याला
प्रतिबिंब दाखवण्यासाठी आला आहे.
अशरशा लोकांच्या थोबाडीत मारुन
त्याला जाग करण्यासाठी
सत्य दाखवण्यासाठी
लेखक म्हणून तो अवतरला आहे.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक लेखक कोण असतो?
#एकलेखक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या.
आजची वेळ आहे

vaishali

स्त्री - एका नवयुगात वाटचाल || *सावित्रीच्या लेकी नाही राहिल्या अबला* || || *नवयुगाची कास धरुनी झाल्या आज सबला* || " *

read more
     स्त्री - एका नवयुगात वाटचाल

     || *सावित्रीच्या लेकी नाही राहिल्या अबला* ||
 || *नवयुगाची कास धरुनी झाल्या आज सबला* ||

    
(पूर्ण लेख 👇कॅप्शनमध्ये वाचा )


        🌹शब्दसंगिनी 🌹      स्त्री - एका नवयुगात वाटचाल

     || *सावित्रीच्या लेकी नाही राहिल्या अबला* ||
 || *नवयुगाची कास धरुनी झाल्या आज सबला* ||

         " *

vaishali

नमस्कार मंडळी आजची सुरुवात अश्या शब्दापासुन जे वाचल्यावर मनाला सुंदर आणि मस्त वाटणार मग आजचा शब्द आहे "सौंदर्य" #सौंदर्य१ लिहीत राहा आणि सौं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खरे सौंदर्य तिचे
तिच्या मनातच लपले
प्रत्येक नात्याला तिने
स्वतःपेक्षा जास्त जपले नमस्कार मंडळी
आजची सुरुवात अश्या शब्दापासुन
जे वाचल्यावर मनाला सुंदर आणि मस्त वाटणार
मग आजचा शब्द आहे
"सौंदर्य"
#सौंदर्य१
लिहीत राहा आणि सौं

vaishali

*विषय : आभार* *माझी आजची कविता त्या मित्रासाठी* *ज्याच्या मुळे मला माझी ओळख कळली* *ज्याच्यामुळे मी कविता लिहायला लागली* *पण हे त्यालाही मा

read more
आभार तुझे मी सांग
शब्दात मानू कसे
तुझ्यामुळेच माझ्या
लेखणीस किंमत असे

हरलेल्या जीवास
जगण्या तू शिकवले
माझ्या अस्तित्वाचे 
महत्व मला पटविले

तुझ्यामुळेच मला माझी
खरी ओळख कळली
तुझ्या शब्दांसोबतच
मीही शब्दांना भाळली

लेखणीलाही माझ्या
आली अशी धार
माझ्या शब्दांना होता
तुझ्या शब्दांचा आधार

देऊनी मला नवी ओळख
गेलास निघूनी तू दूर 
मनात माझ्या कायम
तुझ्या भावनांची हुरहुर  *विषय : आभार*

*माझी आजची कविता त्या मित्रासाठी* 
*ज्याच्या मुळे मला माझी ओळख कळली*
*ज्याच्यामुळे मी कविता लिहायला लागली*
*पण हे त्यालाही मा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile