Find the Latest Status about kuch rang pyar ke ai from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kuch rang pyar ke ai.
Mahesh Desale
White *ए आय* माणसा पेक्षा.. मशीन बोलू लागलं आहे ए आय अस काहीतरी म्हणता माणसा पेक्षा वेगानं पळू लागलं आहे गणित भूगोल विज्ञान सार काही सोडवू लागलं आहे सेकंद पेक्षा कमी वेळात सार काही घडवू लागलं आहे अरे माणसा किती पळणार तुलाच ते भुलवू लागलं आहे तंत्रज्ञान हाती घेतले म्हणे.. तुझच काम ते ओढवू लागलं आहे अरे बाबा तरुणांनो.. पुढे आव्हानांचा बळीमार राहणार आहे आता पासून कंबर कसा नाहीतर तुमचे भविष्य पाण्यात जाणार आहे - महेश 07:23am. @. 29.12.2024 mdesale29999@gmail.com 8806646250 ©Mahesh Desale #AI
977
Unsplash Teri muskan se sudhar jati hai tabhiyat meri batao na ishq kati ho ya ilaz ©Taniya Gaffur #Book kuch paal payar ke
#Book kuch paal payar ke
read more