Find the Latest Status about फुलोरा रेसिपी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलोरा रेसिपी.
मैत्रेय
झाडाच्या काळ्याकभिन्न फांद्यांमधून चंद्राकडे पाहताना डोळे माकडासारखे त्या फांदीलाच खिळून राहिले होते सवयच असते माणसाला भविष्यातल्या चंद्राकडे बघताना भूतकाळातल्या काळ्याकभिन्न फांद्यांना कवटाळण्याची समोर चंद्र दिसत असतानाही नको ते कवटाळण्याच्या नादापायी वर्तमानातील फुलोरा निर्माल्य होतो, होतच राहतो मैत्रेय (अंबादास) #फुलोरा