Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलाने मुलीला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलाने मुलीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलाने मुलीला.

Related Stories

    PopularLatestVideo

स्वच्छंदी वनिता

माझ्या मुलाने सांगितलेली गोष्ट 😍 #story

read more
mute video

Sainath Bhojane

जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही. #कविता

read more
जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे 
ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही. जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे 
ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही.

shraddha guhe

मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

read more
भेटली ती पुन्हा
अचानक तिची आणि माझी भेट झाली,
आणि आधीच्या प्रसंगाची आठवण झाली,
तिला बघायला गेलो आणि तिची आशा तोडली,
परंतु ती आज मला फार वेगळी वाटली,
असे वाटले की मी जिला शोधले ती हीच वाटली,
मला आवडला तिचा तो निरागस स्वभाव,
तिला बघून मला सुध्दा तिच्या सोबत हसावे वाटले,
वाटले की तिला सांगावे की मला ती फार आवडली,
जिला मी माझ्या स्वप्नात बघायचो ती आज मिळाली...
                                
                            
                                                - श्रध्दा गुहे मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

अल्पेश सोलकर

मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar a #aaibaba

read more
मी हाताच्या तळहातावर..
" आई - बाबा " अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून" मम्मी - पप्पा " लिहिलं होत.. मी हाताच्या तळहातावर..
आई - बाबा अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत..

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #a

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला जाग येते... #मलाजागयेते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
मला जाग येते तेव्हा,जेव्हा आई झोपेतून उठवते,
तरीही मी अंथरुणातच,मग "ही" सुद्धा आवाज देते.
मुलीला शाळेत,"ही" ला जॉब वर जायची घाई असते,
दोघींची ही एकच वेळ,म्हणून सकाळी खूप धावपळ असते.
मी मात्र सहा ते सात,एक तास ह्यांच्यात च अडकून असतो,
पहिले मुलीला मग "हि" ला  स्टॉप वर सोडून येतो.
रोजचच आहे हे,साडे सात पर्यंत हा कार्यक्रम ठरलेला असतो,
नंतर मात्र नऊ वाजेपर्यंत आपल्या YQ सोबत राहतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

राजकारण

सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मो #भयकथा

read more
mute video

#tushu

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रु

read more
एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते,
उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये
तरी असावे, पण घरात
१० रु

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता #विनोदिकविता

read more
खूप आवडायची ती,आज किती वर्षांनी दिसली पाहून मला गालात हसली,
कोण ? विचारता लहान मुलाने,"मामा" अशी त्यास ओळख करून दिली.
😆😉😆 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

Suyog Joshi

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती राव #Festival #नोजोटो #गुढीपाडवा #नोजोटोमराठी #मराठीसंस्कृति #हिंदू_नववर्ष #happygudipadva

read more
mute video

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1 #अपेक्षा2

read more
अपेक्षा..
बायकोला नवऱ्याची,
घरकामात थोडी मदत करण्याची.
अपेक्षा..
म्हाताऱ्या आई वडिलांची,
म्हातारपणी मुलाने व्यवस्थित सांभाळण्याची.
अपेक्षा..
नोकरदार वर्गाची,
ह्या वर्षी तरी चांगल्या पगार वाढीची.
अपेक्षा..
YQ ताई वरील लेखकांची,
ताई ने नियमित हजर राहण्याची.
अपेक्षा...
माझी ही छोटीशी,
ह्या quote ला ताई च्या कंमेंट ची. लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
च
loader
Home
Explore
Events
Notification
Profile