Nojoto: Largest Storytelling Platform

New विठ्ठला गुंतलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विठ्ठला गुंतलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विठ्ठला गुंतलो.

Jaymala Bharkade

विठ्ठला भक्ति संगीत

read more
हेची देणं देगा देवा 
तुझा विसर न ह्वावा 
साऱ्या चिंता हरल्या 
तुझ्या भक्तीत दंगल

हेचि देणं देगा देवा 
ऐसे बळ दे या चित्ती
माझ्या कर्माची पोटगी 
वाहतो तुझ्या चरणी 

हेचि देणं देगा देवा 
द्वेष सारे संपूनी 
नाश होऊ दे दुष्कर्म 
पसरो बंधुभावाची नाती 

हेचि देणं देगा देवा 
नको कोणता तुला एक रंग 
साऱ्या रंगाच्या भक्तीत 
माझा विठ्ठल न्हावू दे

हेचि देणं देगा देवा
तुझ्या भक्तीत तल्लीन मी गाते गीत
विठू माऊली तू विश्वाची 
मी तयाचा शांतीदूत

©Jaymala Bharkade विठ्ठला #भक्ति संगीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile