Find the Latest Status about असलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असलं.
Mahesh Mali
जगणं कितीही कठीण असलं तरी.. वागणं हे प्रामाणिकच असलं पाहिजे ©Mahesh जगणं कितीही कठीण असलं तरी #life #marathi #Mahesh #maheshmali
Bhojraj Shinde
Vishvjeet Choure
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो...
Amit Kalake( amu)
*बोलणं असं ठेवा कि* *समोरच्याचं मन* *#जिंकलं_पाहिजे,* *आणि हास्य आसं असलं पाहिजे कि दुश्मनाचं पण #काळीज_चिरलं पाहिजे.*
swanand
Kunal Salve
मोजमाप आयुष्याचं करतांना त्यात तुला कधी मी दिसलोच नाही सुख दुःखाचे माप आले खूप पण, दुःखाचे माप तुला पेलता आलेच नाही ! मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु
yogesh atmaram ambawale
आजचा दिवस माझा आहे.. ह्या विचारानेच माझ्या दिवसाची सुरुवात होते. आणि मग कितीही अवघड असलं काम, तरी सहजपणे करण्याची जिद्द निर्माण होते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आजचा दिवस माझा आहे... #आजचादिवस हा विषय
yogesh atmaram ambawale
प्रेमात मोजमाप कधीच नसावे, प्रेम हे प्रेन असावे. तुझे आभाळा इतके अन माझे समुद्रा इतके, असे भेदभाव नसावे. मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु