Find the Latest Status about भारताची आर्थिक राजधानी कोणती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताची आर्थिक राजधानी कोणती.
शिवकन्या....
मीच माझी रक्षक...... आज मराठी नववर्ष पण ,काही तरी चुकल्यासारखं वाटतं आहे. आताची परिस्थिती बघुन कोणताच सण साजरा करण्याची इच्छा नाहीये, पण मला एवढच वाटतं आहे की ,आज आपण आपल्या दारात गुढी उभारून देवाला एकच प्रार्थना करा की, मी त्या प्रत्येक व्यक्तीचा ऋणी आहे जो संपुर्ण समाजासाठी रोडवर अन् दवाखान्यात २४ तास उभा आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा आभारी आहे जो आपल्या परिवाराला सोडून जनतेसाठी झगडत आहे ,मग ते मंत्री असोत ,डॉक्टर असोत का आपले पोलिस असोत. आपल्यावर आलेला हा धोका (Covid 19) लवकरच दुर होणार आहे ह्यासाठी मी स्वतः हून प्रयत्न करणार. मी माझी रक्षक होणार..... _शिवानी चव्हाण.. गुढीपाडवा संदेश, आजाची भारताची परिस्थिती पाहून.
suryakant sahu 'sahaj'🙏
अगर आम गरीब आदमी को मदद देना है तो उसे आर्थिक रूप से सुदृढ़ बनाना होगा कि वह सचमुच में आत्म निर्भर बन सके । अर्ध कुशल श्रमिकों को टूलकिट प्रदाय कर या छोटी सेमी आटोमेटिक मशीन उपलब्ध करा सकते हैं । ग्रामीण कुटीर उद्योगों जैसे मटका निर्माण, बांस की टोकरी, लकड़ी के फर्नीचर , नवीनतम तकनीकों से स्वदेशी कृषि उपकरणों का निर्माण,फूड प्रोसेसिंग पैकेजिंग यूनिट ,अनाज सफाई संयंत्र ,मशीन मेकेनिक , इलेक्ट्रॉनिक उपकरणों की असेम्बलिंग आदि के क्षेत्र में अपार संभावनाएं हैं। नकदी देना सही नहीं है। #आर्थिक मदद