Nojoto: Largest Storytelling Platform

New झोप जोक्स Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोप जोक्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोप जोक्स.

Related Stories

    PopularLatestVideo

suresh pawar

#झोप

read more
साखर झोपेत तू येऊन 
का गं पैंजण वाजवतेस
हल्ली तुझ्या न येण्याने 
मी अलार्म वाजवून जागत असतो
सुरेश पवार #झोप

अश्लेष माडे (प्रीत कवी )

झोप

read more
ज्याला रात्री सहज विचारमुक्त, चिंतामुक्त  
झोप लागते, 
तो सर्वात सुखी... 
प्रीत झोप

somnath gawade

#झोप

read more
कुणी विनाकारण
'साखर' झोप मोडली
की, त्याच्या जखमेवर
'मीठ' चोळावे.🤣😂 #झोप

somnath gawade

#झोप

read more
माझी कामात
'झोकून' देण्याची
वृत्ती पाहून कित्येक
जणांची 'झोप' उडालीय. #झोप

somnath gawade

#झोप

read more
दुपारची
मोडलेली 'झोप'
दुसऱ्या दिवशी दुपारी
जोडून मिळेल का?
स्थळ- अर्थात🤣😂 #झोप

somnath gawade

साखर झोप

read more
एखाद्याने साखर
  झोपेचं 'खोबरं'
  केले की त्याला 
  चांगले 'किसून'
 त्याच खोबऱ्याच्या 
 वड्या खाऊ घालाव्या.
 साखर झोप

ranjan sinha

जोक्स #nojotophoto

read more
 जोक्स

Anil Singh kohli

जोक्स #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz एक लडकी थी नाम था शान्ति
मुझे भाई बनाकर चली गई जिन्दगी में कर गई अशांति.....
_रोहित_ जोक्स

Shivram Masurkar

जोक्स

read more
पुजारी :- डॉक्टर मी जुलाबाने हैराण झालो आहे..
डॉक्टर :- हे घ्या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्या..
पूजारी:- पथ्य काय पाळायची ?
डॉक्टर :-बाकी काहीही करा....फक्त शंख फुंकू नका..

☺️☺️☺️☺️ जोक्स

cute girl.b

दो कुरकुरे के पैकेट खरीदूँगा
 एक खुद खा जाऊंगा और
 थोड़ी देर बाद दूसरा भी मैं ही खा जाऊंगा मेरी मर्जी #जोक्स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile