Nojoto: Largest Storytelling Platform

New वेचू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेचू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेचू.

Related Stories

    PopularLatestVideo

_suruchi_

भक्ता वरती संकट येता गुरु मध्यस्ती झाला अनन्य भावे शरण येता तू तारिसी भक्ताला पायां वरती तुमच्या आता वाहते जीव सारा

read more

🙏🙏-ओम नमः शिवाय-🙏🙏 भक्ता वरती संकट येता
गुरु मध्यस्ती झाला

अनन्य भावे शरण येता
तू तारिसी भक्ताला

पायां वरती तुमच्या आता
वाहते जीव सारा

vishnu thore

हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू  सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

read more
हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ


बंदिस्त भावनांचे रुतता उरात काटे

ओठातल्या सुरांना शब्दांचे पंख देऊ


अंगणात हिरवी ही आहे अजून झाडे

उन्हात केशराच्या थोडे चिंब चिंब न्हाऊ


मातीत उगवाया किती खोल मी रुजावे

ओल काळजात गहिरी बी त्यात एक लावू


विष्णू थोरे,चांदवड.

९३२५१९७७८१ हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- दरवळली फुले अंगणी वसंत ऋतूची ती पालवी माेहरुन अशी गंधाळली, दरवळली फुले अंगणी अबोल्यात प्रीती बहरली ।।

read more
दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।। 

वेचूनी ठेवलयं सुख परडीत 
हिरव्या रानोमाळ शिवारात, 
त्या नयनी दाटलेल्या स्वप्नांचे 
योग्य भाव लाभू दे बाजारात।। 

आस ह्या मनात आहे कित्येक
वाटते फक्त कष्टाचं व्हावे ते चीज, 
वाटचाल रे ह्याच जीवनाची अशी 
अन् नियतनी सांगितले झीज।। 

आभाळभर सुखाच पांघरूण
नि कस्तुरीचा जणू गंध चंदनी,
ओंजळीत पसा पसा दाण्यांनी
सौख्यं दरवळली फुले अंगणी।। 

बी. सोनवणे 
        मुंबई

©बी.सोनवणे उपक्रम 
विषय :- दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।।

shravani tuljapurkar

अबोल मन खूप काही सांगायचे होते, पण माझ्या अबोल्यामूळे तुझेऐकणे राहून गेले. मी नदी अन् त्याचाकिनारा होतास तु आयुष्याच्या नदीत सुखाची सर आणि

read more
अबोल मन

खूप काही सांगायचे होते, पण माझ्या अबोल्यामूळे तुझेऐकणे राहून गेले. मी नदी अन् त्याचाकिनारा होतास तु आयुष्याच्या नदीत सुखाची सर आणि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile