Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटून टाकली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटून टाकली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटून टाकली.

Related Stories

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

रात्र थोडी वाटून घेतली मी !

read more
रात्र थोडी वाटून घेतली मी !
---------------------------
रात्र थोडी वाटून घेतली मी
दू:खे थोडी दाटून घेतली मी
**
भावभावनांशी दचकून वागलो
वेदना थोडी थाटून घेतली मी
**
हास हासलो दू:खाना मजेने
आसवे थोडी आटून घेतली मी
**
मिळाले नाहीत हक्क मागूनही
शिदोरी थोडी लाटून घेतली मी
**
नात्यास मी ना लाथाडले कधिही
प्रेमात थोडी काटून घेतली मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 रात्र थोडी वाटून घेतली मी !

Akshay Rathod

मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले....

read more
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती  समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले.... मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती  समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले....

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
संसाराचा भार दोघांनीही
समसमान वाटून घेतला आहे,
म्हणून सुखी संसाराचा हा गाडा
इथपर्यंत आनंदाने ओढत आणला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संसाराचा भार...

#संसाराचाभार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

भेळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #Collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक

read more
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव.
चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले.
दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले.
पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले,
बनत असताना ही चटकदार भेळ,
अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab 
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे भेट त्या जुन्या वाटेवरती.. #भेटत्या हा विषय amit dande यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भेट त्या जुन्या वाटेवरती आज पुन्हा झाली होती,
विसरलेल्या त्या क्षणांना पुन्हा उभारी आली होती.
गेलेले ते क्षण पुन्हा एकदा जगावे वाटले होते,
नुसतेच मला वाटून काय होणार होते,
तिला ही तसे वाटायला पाहिजे होते.
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
भेट त्या जुन्या वाटेवरती..
#भेटत्या
हा विषय 
amit dande यांचा आहे.

chandrashekhar Rajput

या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

read more
या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून 'टिळक' युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे.

- नरहर कुरुंदकर
'जागर' #NojotoQuote या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

sandy

मराठी माणसाला सर्वात जास्त भाषा येतात सुरवातीला अडखळत बोलतो पण नंतर मात्र त्या भाषेवर प्रभुत्व मिळवतो . आता अॉनलाईन असणाऱ्यांना किमान तीन-च #story #nojotophoto

read more
 मराठी माणसाला सर्वात जास्त भाषा येतात 
सुरवातीला अडखळत बोलतो पण नंतर मात्र त्या भाषेवर प्रभुत्व मिळवतो . आता अॉनलाईन असणाऱ्यांना किमान तीन-च

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फटाके #फटाकेनको #घोषवाक्ये

read more
ह्या दिवाळीत फटाक्यांवर होणारा खर्च
गोर गरीबात वाटावा,
मंदिरा बाहेर बसलेल्यांना मिठाई वाटून,
त्यांच्या चेहऱ्यावर ही दिवाळीचा आनंद आणावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर

#tushu

so sweet असच हरवून जाऊदे तुझ्यात.... कधी तुझ्या गहिरया डोळ्यांत... तर कधी तुझ्या त्या उबदार स्पर्शात.... असेच गुंफूदे ओठ एकमेकांत... कधी धु

read more
so sweet
असच हरवून जाऊदे तुझ्यात....
कधी तुझ्या गहिरया डोळ्यांत...
तर कधी तुझ्या त्या उबदार स्पर्शात....

असेच गुंफूदे ओठ एकमेकांत...
कधी धु

Krushnarnav

#आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि

read more
तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि
खायला ऊठतं घर...
हे एकटेपण सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

Read in caption.... #आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता

तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile