Nojoto: Largest Storytelling Platform

New आपापल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपापल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपापल्या.

Satyam Wankhade

सर्व आर्यजन आपापल्या पोस्ट,लेखलिहिण्यास या app चा वापर करू शकता .अप्रतिम आहे.. #Quote

read more
कृण्वन्तो स्वमार्यम विश्वमार्यम च
स्वतः देखील श्रेष्ठ बना विश्वाला पण श्रेष्ठ बनवा.. 
नमस्ते शुभ रात्री सर्व आर्यजन आपापल्या पोस्ट,लेखलिहिण्यास या app चा वापर करू शकता .अप्रतिम आहे..

अरविंद शिंगाडे

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रंथ व व भारतीय संविधानाचे वाचन करून आपापल्या घरीच साजरी कर

read more
mute video

sandy

तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग…. वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने.. एकच असेल तर विरुन ज #story #nojotophoto

read more
 तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग….
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने..
एकच असेल तर विरुन ज

Rushikesh (pawan) hattimare

संततधार पावसाची टिपटिप, पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात आलेला गारवा... हे सर्व सुद्धा सकाळ प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी हातभार लावतात. प्रत्य #शब्दकिमया #माझाक्लिक

read more
संततधार पावसाची टिपटिप, पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात आलेला गारवा... हे सर्व सुद्धा सकाळ प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी हातभार लावतात. प्रत्येक जण आपापल्या परिने आनंद देतच असतो, आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे.. संततधार पावसाची टिपटिप, पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात आलेला गारवा... हे सर्व सुद्धा सकाळ प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी हातभार लावतात. प्रत्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदललेल्या वाटा.... #बदललेल्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य हा विषय Santosh Pawar #YourQuoteAndMine

read more
बदललेल्या वाटा दोघांच्या,
कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव्या.
मिटावे जे मतभेद आहेत दोघात,
दोघांनाही आपापल्या चूका कळाव्या.

यावे एकत्र,पुन्हा सुखाने राहावे,
कोण कुठे चुकले,ते दुर्लक्षित करावे.
विसरावे बदललेल्या वाटा दोघांनीही,
अन् एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar

Jk

#merychristmas मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे प्रत्येक माणूस हा स्वत #जीवनअनुभव

read more
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी जगतच असतो, पण सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे आणि माणुसकी टिकवली गेली पाहिजे म्हणून प्रत्येकाने गरीब व गरजुंना आपापल्या कुवतीप्रमाणे मदत करायला हवी,असं मला वाटतं.

'जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले 
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा' हे संतांचे वचन ध्यानी ठेवून मी सामाजिक काम करत आहे. 
- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #merychristmas 
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वत

yogesh atmaram ambawale

शब्द....
शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात,
प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात.
शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात,
आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात 
आणि शब्द मात्र तटस्थ राहतात.
प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा,
नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा.
"मला ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ मिळतोय,
सांगता का तुम्ही जरा ह्याचा काय अर्थ निघतोय".
वाद नाही होणार मग कधीच अशा संभाषणाने,
गैरसमज ही दूर होतील एकमेकांना विचारल्याने. शब्द..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #शब्दांचीगोष्ट #शब्द #collab #yqmarathiquotes #मराठीलेखणी 
श

Rajeshwar Ninawe

*शाळेतलं प्रेम* शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात सर्वांसारखीच टिपीकल स्वप्न रंगवली होती मनात तेच तेच लाजणं,तेच तेच बुजणं पायर् या

read more
*शाळेतलं प्रेम*
शाळेत असताना  मीही एकदा पडलो होतो प्रेमात
सर्वांसारखीच टिपीकल स्वप्न रंगवली होती मनात

तेच तेच लाजणं,तेच तेच बुजणं 
पायर् या

sandy

💓एक_कटिंग_चहा💓 काँलेज जवळची टपरी, साथीला दोस्त छपरी आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा! बंक केलेले लेक्चर्स, टपरीवरती मित्र-मैत्रिण #story #nojotophoto

read more
 💓#एक_कटिंग_चहा💓

काँलेज जवळची टपरी, साथीला दोस्त छपरी आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा!

बंक केलेले लेक्चर्स, टपरीवरती मित्र-मैत्रिण

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आता हळूहळू... #आताहळूहळू चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
आता हळू हळू समजू लागले आहे,
असे नव्हे आपण चांगले म्हणून सगळेच चांगले आहे.
लहान मोठे असा कधी भेदभाव केला नाही,
आपले परके असेही कधी मानले नाही.
भेटले जितके त्या सर्वांना आपले केले,
बरेच जण त्यातले आता मला विसरून गेले.
कित्येक जण आपापल्या हिसाबाने वागले आहेत,
फक्त काम असेपर्यंत वापर करून गेले आहेत.
मी मात्र न चुकता आजही त्यांना आठवतो आहे,
अधून मधून कॉल करतो, मेसेज ही पाठवत आहे.
ते मात्र रिप्लाय क्वचितच देतात,
कॉल ही दोन मिनिटात आवरता घेत आहे.
समजतंय आता हळू हळू मला,
जरुरी नाही माणसं जोडणं आवडत असेल प्रत्येकाला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आता हळूहळू...
#आताहळूहळू
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile