Find the Latest Status about पितृ पक्ष कब है from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पितृ पक्ष कब है.
nisha Kharatshinde
पितृ देवो भव: 🙏 काळीजही काढून देईल स्वतःच चारही मुलींवर एवढं प्रेम त्यांच कुणी हिणवले जरी मुलगा नाही बंद करत हसून तोंड त्यांच काबाडकष्टाने चौघींना शिकविले हरामाचं कधी पटले नाही स्वतः उपाशी राहून दिवसभर मुलींसाठी करे सगळं काही नियम त्यांचे कठोर फार सातच्यात आत उंबरठ्या आत आतून पाझरे हृदय माईचे कठीण कवच वरून ओढले बापाचे उडुन गेल्या भुरभुर चिमण्या अन् काळाच्या पडद्याआड बाबा सावली खाली वटवृक्षाच्या एकटीच उभी ती माता फ्रेममधील बाबा आता आईच्या काळजीत होते तासनतास ते दोघेच न्याहळत ते दिवस आठवत होते फ्रेममधील बाबा हसून कधी कधी मज बोलत असे तू मुलगाच म्हणे या बापाचा जबाबदारीला स्वीकारलेस जसे ✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश ©nisha Kharatshinde पितृ देवो भव:
पितृ देवो भव: #Poetry
read moresomadatta kulkarni
White बाप एक कल्पवृक्ष बाप खरेच असतो एक कल्पवृक्ष जो नेहमीच असतो कुटुंबासाठी दक्ष बाप झटतो दीन रात नाही बाळगत तमा प्रेम सदैव काळजात करी सर्वां क्षमा बापाची महती थोर झटतो दिनरात सर्वांच्या खुशालीचा त्याला असतो घोर एवढे सारे करूनही बाप दुर्लक्षित दुनियेच्या नजरेत बाप उपेक्षित ©somadatta kulkarni पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #Motivational
read morenisha Kharatshinde
पितृ देवो भव: 🙏 काळीजही काढून देईल स्वतःच चारही मुलींवर एवढं प्रेम त्यांच कुणी हिणवले जरी मुलगा नाही बंद करत हसून तोंड त्यांच काबाडकष्टाने चौघींना शिकविले हरामाचं कधी पटले नाही स्वतः उपाशी राहून दिवसभर मुलींसाठी करे सगळं काही नियम त्यांचे कठोर फार सातच्यात आत उंबरठ्या आत आतून पाझरे हृदय माईचे कठीण कवच वरून ओढले बापाचे उडुन गेल्या भुरभुर चिमण्या अन् काळाच्या पडद्याआड बाबा सावली खाली वटवृक्षाच्या एकटीच उभी ती माता फ्रेममधील बाबा आता आईच्या काळजीत होते तासनतास ते दोघेच न्याहळत ते दिवस आठवत होते फ्रेममधील बाबा हसून कधी कधी मज बोलत असे तू मुलगाच म्हणे या बापाचा जबाबदारीला स्वीकारलेस जसे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde #Papa पितृ देवो भव:
poornima prajapat
पापा बखूबी जानते है कब छत, कब आसमां होना है ...! ©poornima prajapat पापा बखूबी जानते है कब छत, कब आसमां होना है ...!
पापा बखूबी जानते है कब छत, कब आसमां होना है ...! #Life
read moreसमीर तिवारी
Beautiful Moon Night -समीर तिवारी की कलम से- दूरी बनाके रहना बेशर्म दोस्तो से ये साथ तो चलेगे पर ठोकर ही मारने को रखते है झूंठ को ये आवरण मे ढक कर मौका तलास लेंगे इज्जत उतारने को पड जायेगी जरुरत तो देंगे नहीं दिखाई बैठे रहेंगे द्वारे शेखी बघारने को ©समीर तिवारी #beautifulmoon पितृ शक्ति धाम
#beautifulmoon पितृ शक्ति धाम #विचार
read more