Find the Latest Status about ज्याचे नाव आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याचे नाव आहे.
Pranil Pawar
White दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती... मिठीत येवून मोहरणारा, एक गुलाबी श्वास ती... मरुस्थलातील वाटाड्या मी ,मृगजळाचा भास ती... दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती... लाजताना लाजरीला पाहिले ना मी जरी.. गाज तिच्या स्पंदनांची,रुळते या ह्रिदयावरी... पहाटेचे स्वप्न ती,आभासी भास ती... दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती ... गंधासाठी शोधतो,लाजरा मोगरा तिला ... चंद्र थोडा थांबतो,पाहण्या तिच्या कला ... सागराची लाट ती,या मनाची वाट ती ... दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती.... मिठीत येवून मोहरणारा एक गुलाबी श्वास ती ..... ती... ©Pranil Pawar #Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती
#Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती #मराठीकविता
read moreनवीन DHIMAN
White मै टूटी नाव सा हो गया हूं ऐ खुदा... अब तो मेरी पतवार से मिला दे या मुझे पार लगा दे या मझधार डूबा दे ©नवीन DHIMAN मेरे ख्वाबों की नाव #sadShayari #Love #SAD #nojato #naveendhiman #viral #Love
मेरे ख्वाबों की नाव sadShayari Love SAD nojato naveendhiman viral Love
read moreSangeeta Kalbhor
आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... जरा हाताला हात नाही जरा विझत वात नाही इकडून तिकडून कामासाठी नुसती रिमझिम सर तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... सकाळ होते संध्याकाळ होते रात्र होते ...पहाट होते तुझ्या एकटीचीच किती ग किती ती कुतरओढ होते सोपवून हातात हात स्वतःला कधीतरी नमस्कार कर तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी
#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी #कविता
read morenisha Kharatshinde
White किती आहे आयुष्य पुढे? किती आहे आयुष्य पुढे ना कुणास अजून कळलेले मग रुसवे फुगवे कशासाठी स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले कुणी कुणास ना जन्मी पुरले नाती-गोती रमण्यासाठी काही रक्ताची,काही प्रेमाची आहे तोवर जगण्यासाठी कुणी कमी तर कुणी वाईट ज्याचे त्याचे मतभेद सारे करोडो चेहरे विभिन्न असताना का जगावे कुणी मनासारे असा घ्यावा अनुभव जगण्याचा क्षणालाही थांबावे वाटेल सुर्यास्त अन् सुर्योदयामधील प्रत्येक क्षण जगावा वाटेल इथेच जन्म अन् इथेच मरण देह ही क्षणीक नश्वर आहे साठा संचयही वाहून जाता सोबत पुरवेल ती माणूसकी आहे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?
किती आहे आयुष्य पुढे? #Poetry
read moreSangeeta Kalbhor
White मोकळ्या आकाशी.. मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण इथे आहे का कुणाचा स्वार्थी बरबटलेल्या या जगी अर्थ समजतो कोण मौनाचा जोखड सांभाळले आजवरी दूरवरी मला फेकावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखुनिया मलाच माझे व्हावयाचे आहे फापटपसारा हा विचारांचा झोंबतो त्रागा किती अंतरीचा संकल्पाविना ना सिद्धी लाभते मंत्र असे हा सुखी जीवनाचा करुनिया प्रण नियंत्रित मन आता मजला राखावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण
#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण #कविता
read moreANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता
आहे भरता #विचार
read moreKrishna
Vishnu Bhagwan तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…… ©Krishna #तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे……
Shashi Bhushan Mishra
Men walking on dark street पाल रखे कितने मंसूबे, नाव किनारे पर आ डूबे, लहरों ने की है सरगोशी, बनता फिरता था वो दूबे, नियमावली ताक पे रखके, करने निकला सात अजूबे, क़िस्मत ने जब साथ दिया, फतह किए कितने ही सूबे, महारथी अब ढेर हुए सब, घर वापस आया बन चौबे, अक्ल ठिकाने आई ज्युँ ही, हुए तीन तेरह थे नब्बे, वफादार दलबदलू 'गुंजन', बदले मुफ़्ती और महबूबे, --शशि भूषण मिश्र 'गुंजन' चेन्नई तमिलनाडु ©Shashi Bhushan Mishra #नाव किनारे पर आ डूबे#
Krishna
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… ©Krishna मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे……
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari
read more