Find the Latest Status about त्सुनामी लाटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्सुनामी लाटा.
SuJeet Joshi
त्सुनामी ही अशी येते की एका झटक्यात होत्याच नव्हत करून टाकते. सर्व काही उध्वस्त करून ठेवते. अस्या बऱ्याच त्सुनामी आयुष्य नावाच्या समुद्रात ही येत्तात, त्या ही मग होत्याच नव्हत करतात. तुमचं जगणं तुमचं ध्येय तुमची जिद्द तुमची चिकाटी या सगळ्यांना त्या उध्वस्त करायला बघतात. पण सगळं काही उध्वस्त होऊन ही तुमच्या आयुष्य नावाच्या समुद्राला "मी पुन्हा एकदा उभा राहून दाखवू शकतो" हा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला आधार देतो त्सुनामी...
Deepak Kambli
लाटा उधाणल्या या गेल्या वरी अशा त्या आल्या धरेवरी मग जिंकून या जगाला - डिके लाटा#पावसाळा
Sagar Wadile
Red sands and spectacular sandstone rock formations आठवणीं गहाण ठेऊन झोप उदार घेतली होती, पण रात्री स्वप्नांचं मनोरंजन झालंच नाही, सकाळ पर्यंतची वेळ होती हिशोब परतफेड करायची आणि मी आहे तर दुपारपर्यंत उठलोच नाही... सागर वाडीले ©Sagar Wadile #Sands लाटा विचारांच्या...
Sagar Wadile
ओढ मित्रांची... येऊन परत जाणार हा खेळ असा कसा करून, जीव रमतो थोडक्यात अख्खं आयुष्य गहाण ठेऊन... सागर वाडीले ©Sagar Wadile #loversday लाटा विचारांच्या...
Hemant latta
vibrant.writer
कोरोना अच्छा है, घर में बैठकर बचा जाता, समझाने के लिए, चाहे तो त्सुनामी भी लाता। जितना जल्दी हो सके समझ लो इस बात को, नहीं समझे तो फिर तैयार रहो मुलाकात को। #coronavirus #कोरोना अच्छा है, #घर में बैठकर बचा जाता, समझाने के लिए, चाहे तो #त्सुनामी भी लाता। जितना जल्दी हो सके समझ लो इस बात को, नह
Vinod Umratkar
त्या प्रेमाच्या लाटा नव्हत्या ती तर एक, होती "सुनामी"। आली,उध्वस्त करून गेली विरही तिच्या,आता सुना मी। प्रतियोगिता - २६ विषय - collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) "प्रेमाच्या लाटा" हा विषय "सतीश रानडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन सतीश जी!💐👌👍
अल्पेश सोलकर
किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर... अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर... तू म्हणतेस ' आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन ' सांग कधीपर्यंत थांबू मी किनाऱ्यावर... किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर... अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर... तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन.. सांग कधीपर्यंत थांबू
yogesh atmaram ambawale
प्रेमाच्या लाटा उसळती, हृदय नामक अथांग सागरात. किनारा म्हणजे दुरावा आवडे न तयास, म्हणूनी धुतकारत परतूनी लावी ह्या विरहास. प्रतियोगिता - २६ विषय - collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) "प्रेमाच्या लाटा" हा विषय "सतीश रानडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन सतीश जी!💐👌👍