Find the Latest Status about क्षणोक्षणी हाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षणोक्षणी हाची.
Vinod Umratkar
वयाने जरी तू ग। असे जरी छोटी। बहीण तू मोठी। माझी असे।। वाढदिवशी या। माझी ही सदिच्छा। पूर्ण होवो इच्छा। सर्व तुझ्या।। माझ्या लाडाच्या कोमल तायडेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। 🎂🎂💐💐💐 Dedicating a #testimonial to Komal charpe बहरून यावी लेखणी तुमची। जन्मदिनाची ही शुभेच्छा माझी। सुर्यासम तुमचे। कर्तृत्व उजळावे
yogesh atmaram ambawale
खूप काही लिहावं वाटतंय ह्या क्षणी, कारण मनात तुझ्या आठवणींनी थैमान घातलंय ह्या क्षणी. घेतो लगेच कागद आणि उतरवतो विचार ह्याच क्षणी टाईप करत बसलो तर विसरून जाईल पुढच्या क्षणी. तत्परता पाहिजे कुठल्याही कार्यात क्षणोक्षणी आलं काही मनी ज्या क्षणी,लगेच उरकून मोकळं व्हावं त्या क्षणी. विचार नसावा हा मनी,प्रतिक्रिया काय असतील जनी यशस्वी तोच होतो जो गांभीर्य जाणतो क्षणोक्षणी. नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला
बी.सोनवणे
तुझ्या प्रेमाचा शहारा वेड लागले मजला जेव्हा छळे मंद वारा, नकळत रोम रोम तुझ्या प्रेमाचा शहारा..!! जरी तु नाहीस सखये माझ्या जवळ आभास, भासवतो क्षणोक्षणी फक्त मिलनाची आस..!! तुझ्या प्रेमाचा शहारा अलगद नकळत, गुदगुदी करुनिया जाई धुंद भिजवत..!! दोन जीवांचा हा श्वास एकवटलायं प्रेम, काळजात कोरलीयं तुझ्या प्रीतीची ही फ्रेम..!! ✒बी.सोनवणे मुंबई *उपक्रम...!* *(अष्टाक्षरी काव्य )* *तुझ्या प्रेमाचा शहारा* वेड लागले मजला जेव्हा छळे मंद वारा,
yogesh atmaram ambawale
आठवण तिची आली वणवा पेटला मनी काही केल्या विझेना देह जळी क्षणोक्षणी.. सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...
yogesh atmaram ambawale
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत जगतो आहे, तू सोबत नाहीस तरी नजरेत तुलाच बघतो आहे. तुझी आठवण येत नाही, क्षण असा एकही जात नाही. प्रत्येक क्षणाला असेच भासत असे, जसे क्षणोक्षणी तूच सोबत असे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण... #क्षण #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय
yogesh atmaram ambawale
जुळती कर नित्य भगवंता समोरी, मस्तक ही झुके सदा तया चरणी. कृपा भगवंताची कायम राही तयावर, वसतो भगवंत ज्याच्या अंतरी क्षणोक्षणी. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कृपा भगवंताची तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्
sandy
काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक
sandy
एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय