Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यामुळे त्यांच्यासोबत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यामुळे त्यांच्यासोबत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यामुळे त्यांच्यासोबत.

    PopularLatestVideo

dsp motivation

स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. #Quote

read more
स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.

Prerana Jalgaonkar

दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं... yqtaai marathiquotes marathikavita yqdia

read more
आठवतं का तुम्हाला ? विशेष करून नोकियाच्या फोनमध्ये सापाचा गेम असायचा.आजही हा गेम सर्रास पहायला मिळतो.
त्या गेममधला साप त्याच्या रस्त्यात जे जे खाद्य मिळायचं ते ते खाद्य खाऊन मोठा व्हायचा.स्वतःच्या कोषात अडकला रे अडकला की तो मरून आपला "गेम ओव्हर".सापाला अडथळा आला तरी आपला "गेम ओव्हर".
      आपण आपलं आयुष्य या सापासारखं जगत नाहीये ना हे पहायला हवं.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर हळूहळू आपण आपल्याच कोषात अडकून  आनंदी आयुष्याच्या मार्गावर कुठल्या अडथळ्यांची निर्मिती करत नाहीये ना याची पडताळणी करायला हवी.नाहीतर आपल्या आनंदी आयुष्याचा "गेम ओव्हर" व्हायला वेळ लागत नाही...
--प्रेरणा दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं...

#yqtaai #marathiquotes #marathikavita #yqdia

करिअर बनवा मग प्रेम करा कारण आजच्या युगात लोक त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. #Quote

read more
करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे ..

प्रविण मगर

कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार #NightPath

read more
हसायला तेव्हाच जास्त मजा येते। 
जेव्हा मनात खुप दुःख दडलेले असते । कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार 

#NightPath

dsp motivation

कर्म हा असा आरसा आहे, जो आपल्याला आपले स्वरूप दाखवतो. त्यामुळे आपण कर्माचे आभार मानायला हवेत.

read more
कर्म हा असा आरसा आहे, जो आपल्याला आपले स्वरूप दाखवतो. त्यामुळे आपण कर्माचे आभार मानायला हवेत. कर्म हा असा आरसा आहे, जो आपल्याला आपले स्वरूप दाखवतो. त्यामुळे आपण कर्माचे आभार मानायला हवेत.

Bhaurao Palekar

लिमिटेड होतं तेच बरं होतं ..... पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा .....  टी.व्ही.वर १-2 ch

read more
लिमिटेड होतं तेच बरं होतं ..... 

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा ..... 

टी.व्ही.वर १-2 ch

शिवभक्त राम गव्हाणे पाटिल

प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत लग्न हे अलार्म सारखं असत त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड स्वप्न पाहत रहा जो पर्यंत अलार्म वाजत नाही #Shayari #nojotophoto

read more
 प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत
लग्न हे अलार्म सारखं असत
त्यामुळे लक्ष्यात ठेवा 
गोड स्वप्न पाहत रहा 
जो पर्यंत अलार्म वाजत नाही

pooja d

मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस

read more
विज्ञान मानले तर गती
नाहीतर अधोगती ।।
विज्ञानामुळे जग जवळ आले
पण, जवळचे कुठेतरी लांब निघून गेले ।।
विज्ञानामुळे बोलतोय रोज दूर देशीच्या लोकांना
पण, विसरत चाललोय शेजारच्यांना ।।
विज्ञानामुळे माणूस चंद्रावर पोहोचला
पण, माणूस म्हणून जगताना विसरला ।।
विज्ञानाचे फायदे ही आणि तोटे ही
आपण कसे घेतो यावर आहे सर्व काही ।। मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.

Sujata Darekar

काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ ठरवते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं हेच योग्य असतं. आजचा शब्द आहे 'वेळ'. तुम्ही कविता लिहा किंवा एक छ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेळआजची

read more
वेळ काल त्यांची होती, आज आपली आहे
ऊद्या कदाचित अशी वेळच नसेल दोघांकडे
सीमापार देशांशी सलोख्याने वैर अव्हेरून
धाव घेतील ही माणसे जेव्हा प्रेम भावनेकडे काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ ठरवते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं हेच योग्य असतं.
आजचा शब्द आहे 'वेळ'.
तुम्ही कविता लिहा किंवा एक छ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile