Nojoto: Largest Storytelling Platform

New खायला काय झालं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खायला काय झालं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खायला काय झालं.

    PopularLatestVideo

kiran sanap

ऊद्या काय झालं! पुस्तक परिचय

read more
mute video

Dnyaneshwar hirdekar

खरं हाय ना बावा... तुमच्या सोबत झालं काय असं 🤷‍♂️ #विनोदी

read more
mute video

Akash Jadhav

राज्य छत्रपती झालं... #कविता

read more
"छत्रपती"

जिजाऊच्या पोटी जन्मला
महाराष्ट्राच्या मातीसाठी लढला

घेवून स्वराज्याच स्वप्नांन
सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यात बागडला

जमवून मुठ भर संवगडी
प्रत्येकास पडला तो भारी

भवानी आईच्या आशीर्वादान
दादोजींचा शिकवनीन जो घडला

औरंगजेबाच्या समोर ही न तो झुकला
त्याच्याच दरबारात त्याचा अपमान केला

चारही पातशहाच्या नाका तोंडात पाणी आणलं
माझ्या शिवबा राजांन स्वराज्य घडवलं

भोसले कुळाचा मान त्यान राखला
आईचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर राहीला

३२ मण सोन्याचं सिंहासन रायगडी सजलं
शिवबा राजं "छत्रपती" झालंं 
-आकाश जाधव!!

©Akash Jadhav राज्य छत्रपती झालं...

अल्पेश सोलकर

पहिलं अस असायचं की.. घर खायला उठायचं.. आता.. घरातील फक्त खायला उठतात.. #lockdowneffect #koronavirus #comedyquote #मराठी

read more
पहिलं अस असायचं की..

घर खायला उठायचं..🙄
आता..
घरातील फक्त खायला उठतात..😆
#Lockdowneffect पहिलं अस असायचं की..

घर खायला उठायचं..
आता..
घरातील फक्त खायला उठतात..
#lockdowneffect 
#koronavirus #comedyquote #मराठी

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Swapnil Mendhe(माझा मी)

शब्दांसोबत झालं एक भांडण

read more
शब्दांसोबत थोडं लफडं झालं म्हणून काही 
दिवस स्वतःलाच त्यांच्या पासून दूर ठेवावं म्हणतो, 
कारण जीवापाड प्रेम आहे त्यांच्यावर,
माझ्या शब्दांनकडून काही चुकी झाली 
असल्यास मी माफी मागतो,
लवकरच भेटू, पण कवा 
ते नाय माहित. शब्दांसोबत झालं एक भांडण

Chaitanya Kulkarni

#firstever बरं झालं असतं.. #poem

read more
बरं झालं असतं

दिल तूला दिलं चं नसतं
बरं झालं असतं

बरा होतो एकटा, अलोन, सिंगल
जरा जगून तरी गेलो असतो
जिवंतच मारून गेलीस
इतकं का गं असतं मरण स्वस्तं

दिल तूला दिलं चं नसतं
बरं झालं असतं #FirstEver बरं झालं असतं..

आशिष जिकमडे

बर झालं सोडून गेलीस

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile