Nojoto: Largest Storytelling Platform

New घालता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घालता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घालता.

    PopularLatestVideo

Rahul Ingale Patil

#नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी. #मराठीकविता

read more
नभात ढग दाटून येता
मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात आठवणी.

©Rahul Ingale Patil #नभात ढग दाटून येता
#मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात #आठवणी.

ganesh shinde

😡😡परके तर हवा घालतात😡😡 🔥आग🔥 तर आपलेच लावतात😡😡 👉💔 😡😡

read more
😡😡#परके तर हवा घालतात😡😡
🔥#आग🔥 तर आपलेच लावतात😡😡 😡😡#परके तर हवा घालतात😡😡
🔥#आग🔥 तर आपलेच लावतात😡😡
👉💔 😡😡

Sarita Prashant Gokhale

वारकामिनी वृत्त लगावली:- गालगाल गालगाल गालगा गोफणीत दुःख एक साचते राखणीत दुःख एक साचते वासरास घालताच वेसणी #Thinking #मराठीशायरी

read more
वृत्त --वारकामिनी 

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी
दावणीत दुःख एक साचते

काळजात एक शब्द जोडला
लेखणीत दु:ख एक साचते

वाटणीत मोजतात अंतरे
मांडणीत दु:ख एक साचते

सावलीस थांबलीत पाखरे
पेरणीत दुःख एक साचते

©Smita Raju Dhonsale वारकामिनी वृत्त 
लगावली:-
गालगाल गालगाल गालगा

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी

Sarita Prashant Gokhale

वारकामिनी वृत्त लगावली:- गालगाल गालगाल गालगा गोफणीत दुःख एक साचते राखणीत दुःख एक साचते वासरास घालताच वेसणी #zindagikerang #मराठीशायरी

read more
वारकामिनी वृत्त 
लगावली:-
गालगाल गालगाल गालगा

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी
दावणीत दुःख एक साचते

काळजात एक शब्द जोडला
लेखणीत दु:ख एक साचते

वाटणीत मोजतात अंतरे
मांडणीत दु:ख एक साचते

सावलीस थांबलीत पाखरे
पेरणीत दुःख एक साचते

©Smita Raju Dhonsale वारकामिनी वृत्त 
लगावली:-
गालगाल गालगाल गालगा

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी

sandy

सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात. मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून #story #nojotophoto

read more
 सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात.
 मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून

Varsha Patil

व्हाॅटस अॅप इंटरनेटशी जुळले नाते व्हाॅटसअॅपमुळे झाले सारेच सोपे लहान मोठे आबालवृध्द सारे झालेत तयाशी बध्द मनोरंजनाचे ऊघडले कप्पे ग्रृप अॅडम

read more
व्हाॅटस अॅप
इंटरनेटशी जुळले नाते
व्हाॅटसअॅपमुळे झाले सारेच सोपे
लहान मोठे आबालवृध्द 
सारे झालेत तयाशी बध्द
मनोरंजनाचे ऊघडले कप्पे
ग्रृप अॅडम

Secret Quotes

मला समजावून घेणं शक्य नाही सगळ्यांना त्या साठी तेवढ्या जवळ असावं लागत मनाच्या, जग बघितलं पण मला अजून अर्ध च बघितलंय मी काय आहेत कसा आहेत का

read more
जास्तच VIP झालेत सगळेच
अर्ध्या रात्री पर्यंत फोन येतात,
एक आम्हीच आहेत ज्यांना कामा
शिवाय फोन कुणाचेचं नसतात,
असो मग तसं बोलणं पण चुकीचं
वाटतंय मला सगळीकडे आता,
असं झालंय की सावध करतोय
मी चोराला काही तरी गोष्टी घडत आहे,
पण तरीही अजून पण पाठीमागेच
शक्यतो डाव षड्यंत्र कट रचले जात
आहेत मागे असो मग दुश्मनकीच 
नशिबात घेयची असेल तर आहेत
राग तेवढा होऊ शकते शक्य आम्हाला ही..
  AS Patil✍️ मला समजावून घेणं शक्य नाही सगळ्यांना त्या साठी
तेवढ्या जवळ असावं लागत मनाच्या, जग बघितलं
पण मला अजून अर्ध च बघितलंय मी काय आहेत कसा 
आहेत का

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पंख मुक्त विचारांचे... #पंखमुक्तविचारांचे चला तर मग लिहूया. हा विषय Chhaya Wangde #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiwriter #स्वरचितकाव्य

read more
पंख मुक्त विचारांचे,
प्रत्येक लेखकास लाभलेले असते.
तरीही काहीही लिहायला घेतले,
की मनात भय राहते.
आवडते वाचन इथे कित्येकांना,
तर कित्येकांना आवडत नसते.
लेखक चांगल्या उद्देशाने लिहितो,
पण तरीही काहींना त्यावर आक्षेप असते.
शब्द असतात कित्येक असे,
ज्यांचे अर्थ अनेक असतात.
लेखकाच्या मनात काहीही नसताना,
नावडत्यांच्या मनाला खुपसत राहतात.
अशा काही लोकांमुळे,
लेखक लेखनाला आवर घालतात.
पंख मुक्त विचारांचे असतानाही,
भरारी घ्यायला घाबरत असतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 पंख मुक्त विचारांचे...
#पंखमुक्तविचारांचे

चला तर मग लिहूया.
हा विषय Chhaya Wangde

vaishali

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सप्तरंगाची करण्या उधळण 
आला आला हा होळीचा सण
गोड गोड पुरणपोळीचा नैवैद्य करू
निराशा ,निद्रा आळस, दुःख यांचे दहन करू
नवीन रंगाने  सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरू
हा होळीचा सण आपण सारे एकजुटीने साजरा करू नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

Manasi Ghatge

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुरणाची पोळी

 नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa
loader
Home
Explore
Events
Notification
Profile