Find the Latest Status about आयुष्यभर तुरुंगवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यभर तुरुंगवास.
Aarya Rathod
माझ्या जीवाच पाखरू उडून जाईल, देवा माझी हाक लागू दे तिला... वाट पाहून पाहून डोळे झिजुन गेले माझे, माझ्या काळजाची आस लागू दे तीला... _ अरविंद राठोड आयुष्यभर वाट पाहत राहिन तिचा
कवी विकास गोविंद पाटील
बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो
SATYAJIT ANANDRAO JADHAV
dsp motivation
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात!
Jk
#Be careful 👇👇 The punishment of falling in love with the wrong person makes you cry for the rest of your life. jkwriter ©Jk #सावधान 👈 👇👇 चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची शिक्षा तुम्हाला आयुष्यभर रडवते. @jkwriter #brokenheart