Find the Latest Status about आवडलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडलं.
Pratik Patil Patu
वारा जीवनाचा आदर्श माणसानं वाऱ्या सारखं असावं सतत वाहत राहावं कधी थांबावं वाटलं तरी वाऱ्या कड पहावं वार्यासारखं जगाव मन वार्यासारखं शांत असावं वादळासारखं तीव्र नसावं काम वाऱ्यासारखं करावं दुसऱ्यांसाठी असावं वार्यासारखं जगावं वार्यासारखं निर्भिड असावं संकट स्वतः पार करावं वार्यासारखं पसरत जावं आणि मना-मनात घर कराव आयुष्य वार्यासारखं जगाव वार्यासारखं वाहत रहावं झालं गेलं विसरून जाव सर्वांना माफ कराव सर्वांना प्रेम द्यावं वार्यासारखं आयुष्य जगावं वारा जीवनाचा दर्शन.. आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वाऱ्याला फॉलो कर #mrathikavita #yqtaai
chetan Khodke
Ek Aavaaj
pooja d
आवडलं असतं तुझं नाव लावायला। आवडलं असतं कायमचं तुझं व्हायला।। OPEN FOR COLLAB🌷♥️ शुभदुपार मित्रहो 😊. ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. पूनम यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले!💐👌👍
yogesh atmaram ambawale
उद्याची आशा... दूर करी मनातील निराशा. नाही जरी घडले आज काही चांगले.. उद्याची आशा आहे म्हणून दिस ढकलले. सुप्रभात सुप्रभात काल दिलेलं collab आवडलं ना? तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी जमेल तेवढं पोस्ट ला कमेंट आणि लाईक करेल. चला तर
sandy
जानव्यात अडकलेला चंद्र काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना कोकणातल्या आंब्याचं लोणचं अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच
yogesh atmaram ambawale
दिवस सरता रात्र होते, होता रात्र उद्याची आशा लागते. उद्याच्या आशेत कित्येक स्वप्न असते, पूर्ण करण्यास ते रोज एक नवी पहाट येते. एक सोनेरी पहाट सध्या तरी अशी यावी, कोरोना संकट दूर झालेल्याची दिसावी. सुप्रभात सुप्रभात काल दिलेलं collab आवडलं ना? तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी जमेल तेवढं पोस्ट ला कमेंट आणि लाईक करेल. चला तर