Nojoto: Largest Storytelling Platform

New अपुरे पडला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अपुरे पडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपुरे पडला.

    PopularLatestVideo

akshay kalmegh

अपुरे राहते स्वप्न जेव्हा.... #poem

read more
mute video

VinayaKadamVlogs

प्रांक भारी पडला 😭 #Comedy

read more
mute video

Yogesh Harichandra Marke

#Love अपुरे प्रेम योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा:ठाणे

read more
अपुरे प्रेम

माझी अपुरी प्रेम कहाणी
पूरी तू करशील का?
लग्न करून माझ्याशी
मला साथ देशील का?...
       
योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे

©Yogesh Harichandra Marke #Love अपुरे प्रेम

       योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे

kishor

एकटे पडला आहात का nojoto quote marathipoem writer marathi

read more
इतक्या गर्दीत ही
 तुम्ही एकटे असता,
जर कुणीतरी 
तुमच्या भावनांचा असा
बाजार  मांडला नसता. एकटे पडला आहात का 
#nojoto #quote #marathipoem #writer #marathi

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रानों आजचा विषय आहे काही फरक पडला नाही.. #फरक #पडला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
आजमावले आहे मी प्रेमात पडून काही साध्य झालं नाही,
जिच्यासाठी मी तडपडतो तिला मात्र काहीच फरक पडला नाही,
विनाकारण दिवस वाया गेले 
तीने काही भाव दिला नाही,
किती मी जीव लावला तरी 
तिला काही फरक पडला नाही. शुभ संध्या मित्रानों
आजचा विषय आहे
काही फरक पडला नाही..
#फरक #पडला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMi

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
कित्येक विषयांवर लिहिले तरी वाटे काहीतरी कमी राहिले,
आले काही विषय असे,काय लिहावे समजेना शब्द अपुरे पडले.
आईच्या आभाळासारख्या मायेसाठी लिहिण्या शब्द अपुरे पडले,
मोठे करण्या मुलांना,बापाने घेतलेल्या कष्टांना शब्दात उतरविण्या शब्द अपुरे पडले.
सुखदुःखात नेहमीच खांद्याला खांदा देऊन सोबत उभी राहणाऱ्या बायकोच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडले.
पाहताच मुलांना पूर्ण थकवा निघून जातो त्यांच्या लाडुकपणाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
शिकविले ज्या गुरूंनी समाजात शिक्षित म्हणून स्थान निर्माण करून दिले त्यां गुरुंबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
कुठल्याही कठीण प्रसंगात न सांगता धावत येणाऱ्या मित्रांच्या मैत्रीचे किस्से लिहिण्या शब्द अपुरे पडले.
लिहिता येत नसतानाही लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ज्या लेखक मित्रांनी सांभाळून घेतले त्यांचे सहकार्याबद्दल लिहिण्या शब्द अपुरे पडले.
जन्मलो ज्या मातृभूमीत ज्या मायभूमीत मोठा झालो त्या मायभूमीचे उपकार लिहिण्या शब्द अपुरे पडले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दअपुरे पडले...
#शब्दअपुरे 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Dipak Katkar यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuo

pooja d

#आदर्श #कुणाला #yqtaai आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....

read more
आदर्श कोणाला म्हणायचं??
आदर्श कुणाला म्हणायचं हा प्रश्न आता सतावतो मला
ज्यांना सतत डोळ्यासमोर ठेवून जगतो,
 ते तर एक फसवं जगच वाटू लागलं मला.....
जे असतात आदर्श आपले, 
तेच आहेत की काय खरे गुन्हेगार या समाजाचे,?? 
असच भासतंय मला.....
नेहमी मुखवटे घालून फिरतात आपले आदर्श
मग यांचा खरा चेहरा कसा आपल्याला कळणार बर....
खरच कुणाला आदर्श म्हणावं बर???? #आदर्श #कुणाला #yqtaai 
आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....

अल्पेश सोलकर

आज पाऊस पडला करोडोसारखा... पण भिजलो मात्र शून्यासारखा.... #yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #alpeshsolkar

read more
आज पाऊस पडला
       करोडोसारखा...
पण भिजलो मात्र
        शून्यासारखा....
 आज पाऊस पडला
       करोडोसारखा...
पण भिजलो मात्र
        शून्यासारखा....
#yqbaba
#yqtaai #yqdidi #yqquotes #alpeshsolkar

Jk

पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे जयभिम जय संविधान 🙏 #मराठीविचार

read more
ज्या महिलांना कधी काळी भारतात 
घराच्या बाहेर ही पडण्याची बंदी होती त्या आज मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत... तेवढंच नाही तर सोशल मीडियावर ही किती छान छान पोस्ट करतात पण हे स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळालं ? याचा किती जणी विचार करतात आणि ज्या महापुरूषांमुळे आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालंय त्यांच्या बद्दल किती जणी आभार मानतात ???
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ?
आम्ही विचार करत नाही हीच मोठी खंत आहे - jk

©Jk पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे 
जयभिम जय संविधान 🙏

Devkumar Patil

ओस पडला हा गाव ओस पडले आंगण ओस पडल ते वारं ओस पडला हा पार ओस पडली पांदण ओस पडली ती वाट ओस पडल्याती शेत #poem #nojotophoto

read more
 ओस पडला हा गाव
ओस पडले आंगण
ओस पडल ते वारं
ओस पडला हा पार

ओस पडली पांदण 
ओस पडली ती वाट
ओस पडल्याती शेत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile