Find the Latest Status about किर्तन द्यायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किर्तन द्यायचं.
Ambika Mallik
निर्बाध निर्बाध चले साँसों में किर्तन। जब तक तन का तानाबाना बना रहे।। आऊँ जब तेरी दर पर भगवान। मन मन्दिर में हर पल तुँ बसा रहे ।। अम्बिका मल्लिक ✍️ ©Ambika Mallik #किर्तन
अल्पेश सोलकर
आता या गुलाबाच्या फुलाला तुझ्यात अंगणात उगवायचे होते का.. जिला द्यायचं आहे ..तिच्याच अंगणातील फूल तोडण बरं नव्हे ना...! आता या गुलाबाच्या फुलाला तुझ्यात अंगणात उगवायचे होते का.. जिला द्यायचं आहे ..तिच्याच अंगणातील फूल तोडण बरं नव्हे ना...!
Supriya Yewale
yogesh atmaram ambawale
माझं ठरलंय जे जे काही, मी करणार आता ते सर्व काही. हे करेल ते करेल असे नेहमीच ठरवतो, पूर्णत्वास कधी नेत नाही काही दिवसात विसरतो. आता मात्र ठरवलंय जे झालं ते जाऊ द्यायचं, ह्या पुढे मात्र जे ठरवलं ते लगेच करायचं. अजमावले आहे मी कित्येकदा ठरवून देखील न केल्याने नुकसान होते अनेकदा. म्हणूनच आता माझं ठरलंय झालं गेलं गंगेला मिळालं, आता लगेच कृती करायची मनानी जे ठरवलं. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y
yogesh atmaram ambawale
कुणा वाईट दिसे,तर कुणा दिसे चांगली. आवड आपली,तरी राहते लोकांच्या नजरे खाली. काहीही करतो,आवडीच्या नावाखाली वेळ वाया घालवतो. आपल्या आवडीशी काहीही संबंध नसलेल्यांचा हाच संवाद असतो. लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे,बोलणारे बोलतच राहतील. आवड आपली काही वेगळं घडवेल,तेव्हा हेच आपलं नाव काढतील. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आवड आपली आपली तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये
Prerana Jalgaonkar
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम