Nojoto: Largest Storytelling Platform

New घराची रंगसंगती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घराची रंगसंगती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराची रंगसंगती.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हे संकट.. #हेसंकट चला तर मग एकीने या संकटा सोबत लढुया. काळजी घ्या. #Collab #yqtaai Best YQ Mar #YourQuoteAndMine

read more
आपण ही भारतीय सैनिक आहोत हे समजून जगा,
हे संकट खूप भयानक आहे,नियम पाळत वागा.
ते देशाची सीमा सांभाळत आहेत
आपल्याला फक्त घराची सीमा सांभाळायची आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हे संकट..
#हेसंकट
चला तर मग एकीने या संकटा सोबत लढुया.
काळजी घ्या.
#collab #yqtaai 
Best YQ Mar

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा #मराठीशायरी

read more
वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबराची 
अता जीवना मी तुझे रूप झाले

नको वाटते सात्वंना मज कुणाची 
जिथे वार सारेच गुपचूप झाले 

विखारी क्षणाला कुणी पास नव्हते
मनाचे तिथे हालही खूप झाले 

कशी दृष्ट काढू अशा मी घराची
जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale  वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबरा

Varsha Patil

सारं काही 'ती' ती एक सुंदर शिल्प ईश्वराची प्रतिकृती कुळाची स्वामीनी पतीची अर्धांगिनी सारं काही ती नात्यांची घट्ट वीण भावाची पाठराखीण

read more
सारं काही 'ती'
ती एक सुंदर शिल्प
ईश्वराची प्रतिकृती
कुळाची स्वामीनी
पतीची अर्धांगिनी
सारं काही ती
नात्यांची घट्ट वीण
भावाची पाठराखीण

Guruprasad

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया आज म्हटल आयुष्य विणायला घेउया  जमतय का ते बघुया  वाटल अगदी सोप असेल  रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसे

read more
आयुष्य 

read caption आज म्हटल आयुष्य विणायला घेउया

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया 
जमतय का ते बघुया 
वाटल अगदी सोप असेल 
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

sandy

लहानपणी दिवाळी म्हटली की आठवडाभर आधी घरा घरात महिला मंडळींची फराळाची तयारी सुरु व्हायची . लहान मुलांना जितकी आतुरता असायची तितकी घरातील तरुण #story #nojotophoto

read more
 लहानपणी दिवाळी म्हटली की आठवडाभर आधी घरा घरात महिला मंडळींची फराळाची तयारी सुरु व्हायची . लहान मुलांना जितकी आतुरता असायची तितकी घरातील तरुण

sandy

हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन #story #nojotophoto

read more
 हरवली ती दिवाळी

सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन

sandy

#ती_कोण_असते_बायको ऑफिस सुटलं आणि तुषार चा ग्रुप रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या चहा टपरीवर चहा घ्यायला थांबले. एकाने आपला मोबाईल काढला, ज #story #nojotophoto

read more
 #ती_कोण_असते_बायको 

ऑफिस सुटलं आणि तुषार चा ग्रुप रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या चहा टपरीवर चहा घ्यायला थांबले.

एकाने आपला मोबाईल काढला, ज

_suruchi_

पळसाची फुले 2 'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

read more
...झुडपात दिसणारे बुलबुल बऱ्याच दिवसांनी आज तिला पळसाच्या फांदीवर बसलेले दिसले न अचानकच पळसाचे एक फुल हळूच निखळलं आणि एक विचार तिच्या मनात डोकावला. पळसाची फुले 2

'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

yogesh atmaram ambawale

माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #Collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानप

read more
माझी खंत
आजचा काळ त्या काळी असता तर
किती बरं झालं असतं,
मी जितकं लिहिलं ते सर्व जमा करून ठेवता आलं असतं.

(लेख मोठा आहे इच्छा असल्यास caption मध्ये वाचावे) माझी खंत
#withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना 
लेखन..
लिहिण्याची आवड ही मला लहानप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile