Find the Latest Status about वाढवले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढवले.
yogesh atmaram ambawale
स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी स्वतःला दुःख झाले तरी सहन करावे लागते, स्त्री जीवन हे असेच असते नेहमीच कुणाची तरी होऊन जगावे लागते, स्वतःची तिला काही ओळख नसते, ती नेहमीच कुणाची आई,कुणाची बहीण,कुणाची मुलगी,कुणाची मैत्रीण तर कुणाची अर्धांगिनी म्हणून वावरत असते. स्त्री जीवन म्हणजे नेहमीच संघर्ष असतो समाजासमोर कितीही चांगले वागले तरी त्यांच्या विचारसारणीत काही फरक नसतो. पाहता एकाद्या सुंदर स्त्री ला काहीही नि कुठल्याही नावाने कंमेंट करतात, जीने नऊ महिने आपल्याला पोटात वाढवले ती सुद्धा एक स्त्री आहे हे विसरतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय
yogesh atmaram ambawale
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते. नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही, जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही. सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे, कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे. आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची, जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची. प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा, टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा. बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध उठाया, स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया. द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची, समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची. खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची, माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठी
yogesh atmaram ambawale
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले, चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते. नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही, जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही. सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे, कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे. आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची, जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची. प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा, टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा. बनावे माँ जिजाऊ अन्यायाविरुद्ध उठाया, स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया. खरी गरज आहे आज मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची, संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,पुस्तके वाचण्यास देऊन धर्म राखण्याची. समाजात फिरताना दिसता कुठे अन्याय,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची, मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज
Secret Quotes
आज चांगल्या प्रकारे जाणीव झाली, महत्व नाहीये माझ्या बोलण्याला काही, नाही काही गोष्टी बोलून फरक पडतोय, मला ब्लॉक करून काही व्यक्ती सोबत खुश दिसताय तुम्ही, मग ती मैत्री असो या जगाच्या मनाप्रमाणे काही वेगळं असो, एक कळतं चांगलं मला ब्लॉक करून दुसरे जवळ ठेवलेत तुम्ही मग ते चार दिवसाची मैत्री असो, ज्यांच्या मुळे एवढं काही घडलं त्या वरच विश्वास दिसतोय आता, उगाच जवळ नाही ठेवणार तुम्ही कुणाला असं, ते दूर तर नाही करू शकले तुम्ही कुठेच, पण मला नक्की केलं, ते प्रत्येक गोष्टीत जवळ आहेत हे समजलं मला, प्रत्येक गोष्ट माहित झालीय, प्रत्येक स्टेटस बघीतला जातोय प्रत्येक गोष्टीत लक्ष आहेत तुमचे, महत्वाचं आहेत, तुम्हाला जर गरज असतीस माझी तर एवढं नसत सतावल असतं, कित्तेक वेळेस दूर करायचा प्रयत्न केला मी त्यांना पण मलाच दूर केलं गेल, कशा साठी जवळ ठेवले असतील ते तुमच्या जवळ राहूद्या आता, चालुद्या व्यवस्थित आहेत सगळं फक्त मीच डोळ्यात खटकत होतो तुमच्या हे समजतंय आता. तुमच्या वरचे लक्ष आता पूर्ण पणे हटावत आहेत मी, माझ्या पर्यंत काही आलं तरी आता वाईट करणार मी सगळ्यांना, माझे अकाउंट बरेच होते सगळे बंद करणार,
Secret Quotes
माझीच अडचण जीवनात तिला होती पण कधी बोलली नाही ती मला, माझाच राग मनात तिच्या माझाच त्रास तिला सतत वाटत होता, म्हणून एक दिवस असा आला जीवनात माझ्या इच्छा नसताना पण ख़ुशी ने तिचे मार्ग मोकळे करून देण्याचा निर्णय मी घेतला मनावर दगड ठेवून तिला अनेक मार्ग अनेक पर्याय मी तिला दिले ज्या गोष्टी प्रेमात होतात त्या रागात कधीच होत नसतात म्हणून प्रेमाने दूर जाण्यासाठी तिला मी अनेक रस्ते दिले होते, पण तिने एक क्षण सुद्धा विचार नाही केला जे बोलणं होत माझं जे घडत होते ते सोडून तिला जवळच्यांचे विचार बघून सरळ वार माझ्या प्रत्येक गोष्टी वर तिने केला, येथे तिला तिची संगत आणि इगो नडला तिने कधीच विचार नाही केला याचे परिणाम पुढे चालून काय घडतील ज्याने फक्त प्रेम आणि काळजीच केली तो कधी विरोधात जाईल आपल्या तिच्या मनात एकदा सुद्धा विचार नाही आला, AS Patil✍️ तिच्या साठी माझी सगळीच मर्यादा संपल्यात ज्याच्या मागे आधीच खूप अडचणी खूप प्रश्न खूप त्रास होता वाद फक्त दूर जाण्यापासून सुरू झाला होता तिने
sandy
📝✍️📚... एक पत्र तुझ्यासाठी प्रिय असावरी. एक मी आणि एक तू. झाल. संपल इथच आपल जग. कशाला कोण हव आपल्याला इथ ? या जगात लोक आली कि त्यांचा त्रा
Secret Quotes
तिला सांगू इच्छीतो काही बस झालं तूझं आता, पर्सनल गोष्टी आहेत सगळ्यांन समोर उगाच स्वतःचा कचरा करून घेऊ नकोस, आज पर्यंत मी कुणाचा वाटेकरी झालेलो नाहीत कुणाच्या मध्ये मी पडत नाही, मित्र असेल किंवा इतर कोणी तुझे त्यांना त्यांच्या पासून तुला अजून पण दूर राहता येत असेल तर बघ म्हणा, नाहीतर एक तर आधीच राग आहेत खूप तुझ्यावर त्यात त्यांची नफरत.. आयुष्य तुझे आणि माझे उध्वस्त होईल यात, माझ्या काळजाला कापत गेलेले शब्द काही काही त्रास काही गोष्टी त्यात फसवनूक अजून राजकारण फॅमिली वाद सगळंच डोक्यात घुमतयं माझ्या सोप्या वाटत असतील तर कर अजून एकी सगळे मिळून मग पण एक लक्षात असुदे फक्त या मार्गावर जाण्यासाठी तू भाग पाडत आहेत मला माझा प्रामाणिक पणा आणि तूझा हा खेळ एवढ्या प्रमाणात उध्वस्त होईल हे की मी तू आणि यात तुझी फॅमिली सगळ्यांना जीव द्यावे लागतील. तिथे बाकीचे किती जवळचे असले तरी ते फक्त वेळचा आनंद घेतील बाकी काही नाही करू शकत कोणीच एवढे उड्या मारतात आज तुझे मित्र परत भेट किंवा मध्ये जर आलेच तर मी त्यांचे अस्तीत्व पण नाही ठेवणार मग मला तिथे विध्वंस होण्याची वेळ आली तरी चालेल. AS Patil✍️ आज पण तुझाच आहेत मी पण जो राग भरत आहेत तू तो कुठेच काय घेऊन जाईल या गोष्टी, डोकं शांत ठेऊन कधी नीट विचार करत जा मी आज करतोय एक वेळेस तो विचा
sandy
नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास
sandy
हौदा मागची खोली लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का