Find the Latest Status about बाहेरच्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाहेरच्या बातम्या.
sandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
Secret Quotes
काळजाला होणाऱ्या त्रासांचे मार्ग जरी अनेक असले तरीही.. जिव्हारी लागणाऱ्या वेदनांचा प्रकार मात्र एकच असतो... दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत, न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता
Rahul dubey RD
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
Shailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
yogesh atmaram ambawale
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता, कारणच तसे होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता. नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली. काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो, कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो. साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही, समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही. कसे सांगावे तिला पोरी जरा जपून, बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून. ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
yogesh atmaram ambawale
पुरुष पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे, पुरुष मी एका स्त्री चा पती तर लाडक्या बहिणीचा भाऊ आहे. हीच ती नाती आहेत ज्या नात्यात एक पुरुष म्हणून मी कर्तव्यदक्ष आहे, बाहेरच्या जगात वावरताना इतर नात्यांच्या बाबतीत ही हेच नाते का ठेवत नाही, एकाद्या स्त्री कडे वाईट नजरेने बघताना ती सुद्धा कुणाची तरी आई,बहीण,पत्नी किंवा मुलगी आहे ह्याचे भान का राहत नाही, पुरुष #yqtaai #yqmarathi#पुरुष#collab#yourquote#marathiquotes पुरुष पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे, पुरुष मी एका स्त्री चा पत
Varsha Patil
sandy
खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....