Nojoto: Largest Storytelling Platform

New हळूहळू सांभाळून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हळूहळू सांभाळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हळूहळू सांभाळून.

    PopularLatestVideo

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

mute video

pooja d

जर कधी अडखळले,
कधी धडपडले तर
सांभाळून घेशील ना......

तुझ्यावर चिडले,
रागावले तर
सांभाळून घेशील ना.....

कधी झालेच अस्वस्थ
कधी रडले तुझ्यासमोर
तर सांभाळून घेशील ना......

 #सांभाळून  #मराठीकविता  #yqtaai #yqtaaimarathi

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे सांभाळून घे... #सांभाळून #घे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला भेट द्या. लिहीत र #YourQuoteAndMine

read more
सांभाळून घे
पुन्हा नव्याने उभे राहायला.
आजचे अपयश हे उद्याच्या
यशाची वाट आहे, 
सांभाळून घे  त्या वाटेवर
चालायला. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
सांभाळून घे...
#सांभाळून #घे
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes या पेज ला भेट द्या.
लिहीत र

Mayur Pawar

अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 😍❤️🤗✍️ #Love #mine #Lines w #Poetry #words

read more
अनोळखी शहरात 
कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला 
सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार 
अन् दोघांमधलं नातं अलगद 
घट्ट करणार . अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं
स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा 
जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 
😍❤️🤗✍️ 
#love  #mine #lines #w

अल्पेश सोलकर

ते बोलतात ना.. की दोन माणसं चालत असली ना..की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात.. तसेच आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत ज #alpeshsolkar

read more
ते बोलतात ना..
की दोन माणसं चालत असली ना..
की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात..
तसेच
आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत जात आहेत.. ते बोलतात ना..
की दोन माणसं चालत असली ना..की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात..
तसेच
आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत ज

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आता हळूहळू... #आताहळूहळू चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine

read more
हे सारं हळूहळू 
असेच चालणार
तारुण्याचे दिवस
जाऊन जीर्ण पान
एक दिवस जमिनीवर
अलगद विसावणार! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आता हळूहळू...
#आताहळूहळू
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आता हळूहळू... #आताहळूहळू चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
आता हळूहळू 
मीही थोडा बदलत आहे 
जशी लागते ठेच
तस तसा शिकत आहे 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आता हळूहळू...
#आताहळूहळू
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द

Devanand Jadhav

पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक #मराठीकविता

read more
चारोळी २१/९... 

पहाटेचा संधिप्रकाश 
आला क्षितिज उजाळत 
पाठी सूर्यकिरण आले
केशरी ऊन पाझरत
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक

Sangeeta Kalbhor

विषय नाही सुखावणारा पण बोलावेसे वाटतेयं आंतरिक घालमेल झाल्यावर काळीज दाटतयं कुठला प्रवास चालू आहे कोडे माझेही मला पडलेयं कदाचित उमजून नाही य #शायरी

read more
विषय नाही सुखावणारा
पण बोलावेसे वाटतेयं
आंतरिक घालमेल झाल्यावर
काळीज दाटतयं
कुठला प्रवास चालू आहे
कोडे माझेही मला पडलेयं
कदाचित उमजून नाही यावयाचे तूलाही
एक स्वप्न आतल्याआत दडलेयं
पंख फुटू लागलेत हळूहळू
हे मलाही कळू लागलेयं
बी रुजतयं इवलेसे
मिझे मीपण जळू लागलेयं.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor विषय नाही सुखावणारा
पण बोलावेसे वाटतेयं
आंतरिक घालमेल झाल्यावर
काळीज दाटतयं
कुठला प्रवास चालू आहे
कोडे माझेही मला पडलेयं
कदाचित उमजून नाही य

shiva

तीची अन माझी मैत्री.... म्हणजे आमची मैत्री कशी आहे हे शब्दात नाय सांगता येनार तरीदेखील हा एक छोटासा प्रयत्न... तीची अन माझी ओळख whatsapp

read more
तीची अन माझी मैत्री....

म्हणजे आमची मैत्री कशी आहे हे शब्दात नाय सांगता येनार
 तरीदेखील हा एक छोटासा प्रयत्न...

तीची अन माझी ओळख whatsapp
loader
Home
Explore
Events
Notification
Profile