Find the Latest Status about बाप की कमाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाप की कमाई.
Sangeeta Kalbhor
असल्यावर बाप आभाळं जणू आपलं असतं हसल्यावर बाप त्रैलोक्यातील जणू घबाड घावतं..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor असल्यावर बाप आभाळं जणू आपलं असतं हसल्यावर बाप त्रैलोक्यातील जणू घबाड घावतं..... मी माझी.....
Adv.Ranjeet Kumar
बच्चों के लिए अपने सपनों से समझौता करने वाला पिता होता है। ©Adv.Ranjeet Kumar #bachpan बाप/#Hindiquotes
Raxx
महफूज करता है बाप का सीना बचपन में, बड़े होने पर क्यू दुश्मन लगता है... ©Raxx #bachpan बाप
गोरक्ष अशोक उंबरकर
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही.. माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत आजवर कधी पाहिला नाही.. लेकरं उपाशी झोपताना डोळा त्याचा लागला नाही.. पोटाची खळगी भरताना बाप कधी थांबला नाही.. दमून भागून आला तरी बाप कधी थकला नाही.. थकलेला बाप माझा निवांत कधी झोपला नाही.. थकलेला बाप माझा निवांत कधी झोपला नाही.. ©गोरक्ष अशोक उंबरकर बाप -
KHEMPAL SISODIYA MOTIVATIONAL
Saurabh Raj Sauri
उन थकी सी आँखो मे लबालब भरी खुशियाँ बहकती देखी आज फिर एक बाप की बेचैन आँखे मैने छलकती देखी बाहों मे उठाई थी उसने अपनी दुनियां ज़ब "राज" अपना बचपन फिर से जीने की लालसा मैने मचलती देखी ©Saurabh Raj Sauri बाप ☺️