Find the Latest Status about sadness quotes about love from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sadness quotes about love.
Zalim Gangster
White Life is too short,so be happy enjoy your life and keep smiling everytime. ©Zalim Gangster Quotes about Life
Quotes about Life #Motivational
read moreJk
भावनांचा तो बांध ही फुटला नात्याचा तो बंध ही तुटला कळलेच नाही तुला कधी जीव ही माझा का गुरफटला? बंधन दिलेस तू वचनांचे स्वार्थासाठी खोट्या प्रेमाचे कळलेच नाही तुला कधी भाव माझ्या लोचनांचे हृदयांतरी या प्रेमरंगाचे गुलाब फुलले होते प्रितीचे कळलेच नाही तुला कधी ठोके माझ्या स्पन्दनांचे प्रतिबिंबातही तुलाच पाहिले मनोमनी सर्वस्व वाहिले कळलेच नाही तुला कधी प्रेमात तुझ्या मी न माझी राहिले अस्तित्व माझे हरवून बसले तुझ्या भूलथापांना मी फसले कधीच कळणार नाही तुला एक फूल तुझ्यामुळे हिरमुसले एक फूल तुझ्यामुळे हिरमुसले - ज्योती किरतकुडवे (साबळे) ©Jk #L♥️ve #Love #sadness #SAD
L♥️ve Love #sadness #SAD #मराठीप्रेम
read morepriya khushbu
मुहब्बत का सारा भरम तोड़ डाला। ये खाकर तुम्हारी कसम तोड़ डाला। मेरे सब्र की इंतिहा हो चली थी सो मेरी उम्मीदो ने दम तोड़ डाला। ©priya khushbu #शायरी #sadness#shayri#love
शायरी sadnessshayrilove
read moreDr. uvsays