Nojoto: Largest Storytelling Platform

New पुढचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुढचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढचा.

Related Stories

    PopularLatestVideo

Shailesh Hindlekar

चांद्रयान-2 असफल, तरीही अभिमानास्पद 💐 पुढचा प्रयत्न यशस्वी होईल 👍 #poem #nojotophoto

read more
 चांद्रयान-2
असफल, तरीही अभिमानास्पद 💐
पुढचा प्रयत्न यशस्वी होईल 👍

Varsha Patil

वळण या वळणावर पाऊल पडले कधी न मागे बघण्यासाठी वाट पुढची आडवळणांची कधी नथकता चालण्याची श्वास मोकळा झाला जरासा प्रश्न नवीन येई पुढचा धडपड ती ज

read more
वळण
या वळणावर पाऊल पडले
कधी न मागे बघण्यासाठी
वाट पुढची आडवळणांची
कधी नथकता चालण्याची
श्वास मोकळा झाला जरासा
प्रश्न नवीन येई पुढचा
धडपड ती ज

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे जगण्याचा खरा आनंद... #जगण्याचाखराआनंद नवीन वर्षासाठी तुमचे विषय कमेंट करा. लिहित राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठल्याही वाईट अनुभवांना,
सोबत न घेता जो पुढचा प्रवास करतो,
जगण्याचा खरा आनंद तो लुटतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जगण्याचा खरा आनंद...
#जगण्याचाखराआनंद

नवीन वर्षासाठी तुमचे विषय कमेंट करा.
लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव #राखूनठेव1 यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे. वेळ आहे ५-८. चला तर मग पटापट लिहा. मी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
राखून ठेव आत्ताच..
पुढे कामी येईल.
पुढचा विचार नाही केलास..
तर सर्व वाहून जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव  #राखूनठेव1
यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे.
वेळ आहे ५-८.
चला तर मग पटापट लिहा.
मी

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
पुढे काय..काहीच माहित नाही,
तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच छळतो हैराण करतो,
पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो.
यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय,
अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ?
आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय,
दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ?
पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही,
हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

sandy

जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होते प #story #nojotophoto

read more
 जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होते
प

Secret Quotes

समजावं तिने आता नाहीतर हा राग वाढतोय आता खूपच, तिला वाटत असेल समजत नाही मला काही सगळं काही समजत कुणाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा तर काही वेगळाच

read more
इगो आहेत हा.
स्पष्ट आणि सरळ भाषेत बोललो तर हो हा
तिचा इगो आहेत,
काय समजते स्वतःला ती मी माझे अस्तीत्व
हरलोय म्हणा प्रेमात तुझ्या,
कायम म्हणत असतो तिला सोपं वाटतंय का
तिला या गोष्टी अट्टीटुड आहेत हा तिचा फक्त,
प्रामाणिक आहेत ती मानतो मी आहेत विश्वास
तेवढा तिच्यावर अजूनही माझा,
पण बोलणार नाही हा कुठला हट्ट तिचा माझ्या
हातात नाही म्हणून मी बोलत नाही पण ती तर
बोलू शकतेस ना माझ्या सोबत,
तिथे इगो आडवा येतोस का तिला आज पण नातं
नाही तर इगो महत्वाचा आहेत का तिला,
कोणी काय केलं आपल्या साठी कोण काय शिक्षा
भोगतंय हे लक्षात आले पाहिजे तिच्या,
आहे तो पर्यंत आहेच म्हणणार प्रत्येक गोष्ट मी
ज्या दिवशी संपणार त्या दिवशी ती पण बोलेल
दुश्मन आपल्या चुकी मुळे झालाय हा,
ती वेळ पण दूर नाहीये त्या आधी समजली तर
ती तर चांगल नाहीतर मी काय अजून माझा बाप
पण नीट ओळखत नाहीस मला,
सगळ्याच बाबतीत मी कुणाला कमी नाहीये
वेळ काळ आहेत शांत आहेत आणि योग्य मार्गावर
आहेत मी बस आता तिने या गोष्टी समजावा.
   -AS Patil✍️ समजावं तिने आता नाहीतर हा राग वाढतोय आता
खूपच, तिला वाटत असेल समजत नाही मला काही
सगळं काही समजत कुणाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा
तर काही वेगळाच

Secret Quotes

स्वार्थी लोकं भेटली आयुष्यात मला अपेक्षा जर जास्तच असेल कुठे तर ती व्यक्ती बस स्वतःचा विचार करते दुसरे वेडे असतात खरं सांगायचं म्हटलं तर, वि

read more
आयुष्यात कधी वाटलं नव्हतं एवढा राग
एवढी तळतळं येईल म्हणून कुणावर,
मी प्रेमाने आलो एकटा आलो त्या वरून
समजून घ्यावा कुणी काय कमी नाहीत,
पण तरीही जे नाही ते शब्द ऐकले मी दुसरे
असते तर लायकीत आणलं असत मी, 
कोण किती साव आहेत मला नाही माहित का
प्रत्येक गोष्ट माहित आहेत मग कुणाचे व्यसन
कुणाचे नाटक चाळे लफडे माहित असून पण
शांत होतो, कारण वेळ होती ती माझ्यावर परीक्षा
होती माझी ती दुश्मन समजत असतो तर प्रत्येक
शब्दाला उत्तरे होते माझ्या कडे तेव्हाही,
पण कस असतं ना एका जत्रा ने देव म्हातारा
नाही होत म्हणे प्रेम केलं ना तर त्याग पहिल्या
पासून करत आलोय मी, कुणाच काय होत
माझ्यासोबत हे त्यांनाच माहित मग, काही नाही
केलं कुणी माणसे ओळखण्यात त्यांनी तर चूक
केलीच पण मी ही खूप मोठी चूक केली,
  AS Patil✍️ स्वार्थी लोकं भेटली आयुष्यात मला अपेक्षा
जर जास्तच असेल कुठे तर ती व्यक्ती बस
स्वतःचा विचार करते दुसरे वेडे असतात खरं
सांगायचं म्हटलं तर, वि

Secret Quotes

मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

read more
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा,
जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत,
तशेच आता माझे ही मोकळे होऊदे,
भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस
मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक
कधीच नाही मागणार,
असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात
म्हणा आणि बाकी बरेच
जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते
या जगात खूप भेटतात म्हणा,
बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून
थोडी सूत समेत परत देणार आहेत,

   -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

sandy

#खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..! "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाह #story #nojotophoto

read more
 #खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..!

"सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा."
"नाही रे, नीट दिसत नाह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile