Find the Latest Status about दुःखात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःखात.
Mr Whatever04
सुख सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री... मैत्री किती गोड हसती आहे ना, आनंदाच्या मैत्रीत फक्त सुंदर मस्ती आहे ना, तिथे शिस्त मोडायचे हेच एकूल्त शिस्त आहे ना, इथे जग जाऊदे खड्ड्यात आपण आणि आपले मित्र मस्त आहे ना, मैत्रीत असेल तर नाही पाहिजे जिंकणे सुद्धा, मैत्री सोबत असेल तर आवडेल आम्हाला हारण सुद्धा, मैत्रीच्या मारामारीत एकमेकांना तोडायचे असते, पण कधी दुखात एकमेकांना सोडायचे नसते, नाहीतर आपले संपूर्ण आयुष्य फसते, इथे एकमेकांना सांगायचे नसते, फक्त मैत्रीच्या मैफिलात रंगायचे असते, इथे सगळे मैत्रीतच रमतात, इथे मित्रांनाच मेरी जान किधर हो असे म्हणतात, इथे फसवतात सुद्धा तेच आणि वाचवतात सुद्धा तेच, इथे भांडतात सुद्धा तेच आणि प्रेम सुद्धा करतात तेच...अमित सुख सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री
Vinod Umratkar
दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत। दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।। #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठी_quote #मराठी
अल्पेश सोलकर
भविष्यात ' दुःखात ' सहभागी झाल्यामुळे ' सहभाग प्रमाणपत्र ' जरी वाटले तरी नवल वाटायला नको भविष्यात दुःखात सहभागी झाल्यामुळे ' सहभाग प्रमाणपत्र ' जरी वाटले तरी नवल वाटायला नको. #alpeshsolkar #yqtaai #participate #certificate #ma
Vinod Umratkar
वाय क्यू वरील अनोळखी चेहरे । का वाटे मज सगे सोयरे । त्याच्या दुःखात झालो मी दुःखी । त्यांच्या आनंदाची मला पण खुशी । धन्यवाद वाय क्यू तू मित्र दिले खास । काव्य लेखनाने आम्हची जुळली रास। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi #yourquote #सगेसोयरे वाय क्यू वरील अनोळखी चेहरे । का वाटे मज सगे सोयरे । त
yogesh atmaram ambawale
प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व ठेवतो, एक दिवा तेवतो खूप काही सांगतो, सुखात जळतो,दुःखात जळतो,उंबरठ्यावरही जळतो, कुठे ओवाळणीच्या ताटात,तर कुठे देवाऱ्यात ही तेवतो. प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂) #प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMin
Abhishek Panchal
पावसाने कधी प्रेम केले ! की तो ही आज रडतोय ! तो ही ओरडतोय विरहाच्या दुःखात पूर्ण कविता खाली दिलेली आहे #पाऊस #मराठीकविता #मराठीलेखणी #yqtaai #yqmarathi #marathikavita #bestyqmarathiquotes #bestyqmarathi पावसाने कधी प्रेम केले की तो ही आज रडतो
yogesh atmaram ambawale
पाऊले थांबली माझी तिथे, दुःखी कुणी दिसले मला जिथे. दिला हात मदतीचा,दुःखातून त्यास सावरले, दिसले मला दुःख जिथे,तिथेच माझे पाऊले थांबली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi
RJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला