Find the Latest Status about congratulations for baby boy from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, congratulations for baby boy.
Monu domniya Vlog
sahil tayde
BeHappy Congratulations kau Tai 🎉🥳 Nothing was easy We know, पत्राच्या घरात, ताप तापत्या उनात, अभ्यास करणे एवढं ही सोपं नव्हत, झोप किती ही आली तरी , चेहऱ्यावर पाणी शिपळून स्वतःला जागी ठेवणं इतकं ही सोपं नव्हत... वय झालं पोरीच लग्न नाही करत का, हे टोमणे खाणे ही काही सोपं नव्हत, भेटलेल्या साऱ्या निराशा स्वीकारून पुन्हा restart करण ही काही सोपं नव्हत.. आयुष्याची इतकी ठोकरे, प्रेशर, निराशा, गरिबी सहन करून पुढे जाणं ही इतकं सोपं नव्हत, खरंच उघळ्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण काही सोपं नव्हत. काही सोपं नव्हत..... Heartily very very congratulations kau Tai Oo Sorry ( *Miss Talathi Kavita Sampat Tayde* )😊🎉 ©sahil tayde congratulations 🎉 #beHappy