Find the Latest Status about वन्यजीव वाचवा मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वन्यजीव वाचवा मराठी निबंध.
Mayuri Bhosale
लेक वाचवा... मी तर आहे वेलीची एक कळी, नका तोडून टाकू उमलण्याआधी फुलाची पाकळी. मुला मुलीत नका ना करू भेद, अजूनही विचार बदलत नाहीत हाच एक मनी खेद. बाबा मी तर आहे ना तुमची लेक, मग का जाऊन करता मला दवाखान्यांमध्ये चेक. माझ्याही असतात काही आशा, का वाट्याला येतात माझ्याच फक्त मग निराशा. आई बाबा करा ना माझाही विचार, देऊ नव्या जीवास एक वेगळा आकार. मला समजू नका हो तुमचा भार, मी ही होईन तुमचा नक्की उद्याचा आधार. मी तर आहे ना तुमची मुलगी, मग नका ना करू जगात येण्याआधीच माझी चुगली. मलाही द्या माझ्या जन्माचा अधिकार, मी ही उद्या प्रगतीचे स्वप्न करीन तुमचे साकार. सारे जग म्हणते लेक वाचवा लेक वाचवा, असाच डंका घरोघरी घुमूनी साऱ्यांच्या मनात तो पेरावा. ©Mayuri Bhosale लेक वाचवा
लेक वाचवा
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे जन्म देणारी जन्मदात्री आहे ती नऊ महिने वेदना सहन करणारी वेदनारहित 'स्त्री' आहे ती.. फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री' जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती... प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ? प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती कळेलच किती कणखर आहे ती... नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह
read moreसारिका
White अबोल मी सुकलेलं फुल हवेली वरून हळूच पडलेलं तूच मला तुझं बनवून समग्र जगात एकट सोडलेलं ©swanandi #sunset_time मराठी शायरी प्रेम रुबाब शायरी मराठी मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी स्टेटस
#sunset_time मराठी शायरी प्रेम रुबाब शायरी मराठी मराठी शायरी वालपेपर मराठी शायरी स्टेटस
read more