Find the Latest Status about taboo words in english 10 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, taboo words in english 10.
Dr. BHAGYASHRI
कावळा शिवला ...... Lets talk,remove taboo.... चे नारे कानावर पडले ..मनाच्या आकाशात भूतकाळाचे काळे ढग दाटले 14-15 वर्षाची असेन पहिल्यांदाच स्कर्टवर लाल डाग दिसला .. आईला कळताच तिचा चेहरा काळजीच्या ,आनंदाच्या,चिंतेच्या संमिश्र भावनांनी माखला ... ईकडे नको जाऊ ,देवाला नको शिवू , आज शाळेत नको जाऊ , शु ...बाबा - दादा पुढे नको बोलू करत आजीकडून सूचनांचा वर्षाव सुरु झाला.. . तिच्या म्हणण्यानुसार मला आज 'कावळा शिवला ... ताईने हळूच पॅड दिले ,न तिच्या चेहऱ्यावरचे सहानुभूतीचे भाव माझ्या डोळ्यांनी अचूक टिपले ... आज मलाही तिच्यासारखेच पवित्र -अपवित्र, शुद्ध -अशुद्धतेच्या कोर्टात समाजाच्या विचारांनी उभे केले ... जशी मोठी होईल तशी त्या लाल रंगाने माझे सगळे निरागसतेचा ,स्वतंत्र्याचे रंग माञ धूसर केले ... जुना ताकदवर वृक्ष उपटला तरी त्याच्या खोलवर रुजलेल्या मुळ्या आपल्या खुणा मातीत सोडतातच ... तसेच जुन्या बुरसटलेल्या विचारांच्या मुळ्या मनाच्या मातीवर खुणा ठेवतातच ... ज्या लाल रक्ताचा रावणाचा अभिषेक पवित्र वाटतो ..पण त्याच रक्तातला तिचा साधा स्पर्श हि तुम्हाला बाटतो... खरच हि रक्ताची अपवित्रता कि विचारांची ...नवजन्म देणारे रक्त अशुद्ध हे कोणी ठरवले ... पितृसत्तेच्या आगीत करपलेलं तीच बाईपण स्वीकारलं पण माणुसकीच्याच जगात तिला समानतेच्या पायरीवरून माणूस म्हणून स्वीकारणं मात्र राहूनच गेलं .... _sensitive_ink_of Bhagyashri #taboo
PRABHA
Random person-Nazar dekhi hai uski kaise dekhti hai Me-kajal ya kala chasma pehen kar rehe khi nazar na lag jaye 😅😂 ©PRABHA #taboo
LosEr
I like talking about things that are Taboo...... ©MR Raza - #Quotes #taboo #quoteoftheday #Quote #English #Englishpoetry #poem #Poetry #haniirza #hasnain
Up Wali Class
englishque ©Englishque Some important opposite words in English! #englishque #English #EnglishLangauge #englishlearning
Durga Kannan
What is taboo, Seems more attractive, Tempting and irresistible. For, the mind always wants To do the things, That it is said not to do. A questioning mind, Invariably asks 'why' Wishing to do the prohibited, Unless it understands the reason. That, is the nature of the mind. #yqbaba#taboo
Avesh Shaikh
He was in love with her, She was in love with him, Their eyes revealed their feelings to each other , But their lips never did, As taboo played it's game. #taboo #love