Find the Latest Status about steve jobs simplicity from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, steve jobs simplicity.
Twinkle C S
A classic never goes out of style. ©Twinkle C S Simplicity #clothes
Prahalad
अभिमान कहता है कि मुझे किसी की जरूरत नहीं है पर अनुभव कहता हैं की समय पर धूल की भी जरूरत पड़ेगी।। #अज्ञात ©Prahalad #simplicity
Prahalad
वक़्त के एक तमाचे की देर है साहेब मेरी फकीरी भी क्या... और तेरी अमीरी भी क्या! #अज्ञात ©Prahalad #simplicity
Prahalad
वक़्त के एक तमाचे की देर है साहेब मेरी फकीरी भी क्या... और तेरी अमीरी भी क्या! #अज्ञात ©Prahalad #simplicity
Muntazer@naaz
White "i really like your simplicity," "مجھے تمہاری سادگی پسند ہے" ©Muntazer@naaz #Night "i really like your simplicity,"
Satish Deshmukh
पसाराच सारा... (महानाग / ४०/लगागा /८) बियाणे रुजावे बियाणे कुजावे परत सांधणीचा पसाराच सारा ! अता राहिली ना कृषी फायद्याची भिके लागणीचा पसाराच सारा ! तणाला किती जोर आला पहा रे पिकाला जणू सर्प विळखा पडावा डवरणी-खुरपणी विळे पास शोधा गवत काढण्याचा पसाराच सारा ! कधी दावणीला कधी सावलीला गुरा वासराना सदा घट्ट बांधा गवत-पेंड चारा दुधाच्या म्हशीला गुरे राखणीचा पसाराच सारा ! चला रातच्याला जरा जागण्याला मळ्यावर बसा अन् पुरे लक्ष ठेवा गवे-रानगाई नि हरणे पिटाळा फुका जागलीचा पसाराच सारा ! अवेळी तडाखा कधी पावसाचा उधळतो सुगीचा कसा बेत सारा झणी गंजलेले विळे धार लावा पिके कापणीचा पसाराच सारा ! किती कर्ज झाले किती व्याज गेले खुळे स्वप्न माझे तडीपार झाले लिहावी पुसावी उधारी कितीदा उगी लेखणीचा पसाराच सारा ! मुजवली खते अन् फवारे किती ते खरीपास फटका कधी फोल रब्बी तयारीस लागा वखर चालवा रे पुन्हा पेरणीचा पसाराच सारा ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ ©Satish Deshmukh psara पसार 2 #simplicity
psara पसार 2 #simplicity #मराठीकविता
read moreAravind Kuruvanka
A job is really a short-term solution to a long-term problem ©Aravind Kuruvanka #Jobs