Nojoto: Largest Storytelling Platform

New कसे लिहावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कसे लिहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कसे लिहावे.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
कसे लिहावे,किती लिहावे,
लिहिताना तुझ्यावर काय लिहावे.
स्तब्ध होते मती विचार करताना,
शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना.
कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना,
दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना.
तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू,
काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कशी सुरुवात करावी,
काय लिहावे नि कसे लिहावे.
मनात तर नेहमीच येते,
पण दरवेळी लिहायचे राहून जाते.
"आई" साठी लिहायचे म्हटले,
की हे असेच होत असे,
पूर्ण दिवस विचार करूनही,
तिच्यासाठी शब्दच सुचत नसे.
"आई" साठी लिहायला घेताच,
विचारांची घालमेल होत असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्य पालटून गेले... #आयुष्यपालटूनगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्व काही सुरळीत असताना खोटे वागायला भाग पाडले,
मनात नसताना जे केले त्याने आयुष्य पालटून गेले.
विषय खूप गंभीर आहे कसे लिहावे समजत नाही,
आयुष्य पालटले ज्या घटनेने तिला आठवण्यात काही अर्थ नाही.
विचारता कुणी ती घटना,सांगताना ही हिम्मत होत नाही,
आयुष्य पालटून गेले ज्या घटनेने ती घटना विसरता ही येत नाही.
लालसा खूप वाईट असते मी ही त्यातून सुटलो नाही,
नेहमी खरे वागणारा मी,एका खोट्यातून अजून बाहेर आलो नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्य पालटून गेले...
#आयुष्यपालटूनगेले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुंदर दिसतेस,खूप छान हसतेस,
गुलाबी रंगात खुलूनही  दिसतेस.
न राहवले म्हणून कविता लिहीत घेतली,
सुचेना काहीच शब्द,कलम तशीच ठेवली.
पुन्हा पाहिली तसबीर तुझी,पुन्हा लिहायची इच्छा झाली,
पहिले मी,पहिले मी,करत शब्दांतच मारामारी झाली.
असे काही सौंदर्य तुझे,शब्द ही माझे फिदा झाले,
काय नि कसे लिहावे,जणू शब्द ही हरवू लागले. गुलाबी रंगात
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #collab #yqtaai #गुलाबीकविता #pinklove #मराठीकविता
सुंदर दिसते

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #आई #YourQuoteAndMine

read more
कशी सुरुवात करावी,काय लिहावे नि कसे लिहावे,
मनात तर नेहमीच येते,पण दरवेळी लिहायचे राहून जाते.
"आई" साठी लिहायचे म्हटले,की हे असेच होत असे,
पूर्ण दिवस विचार करूनही,तिच्यासाठी शब्दच सुचत नसे.
"आई" साठी लिहायला घेताच,विचारांची घालमेल होते.
कुठला शब्द पहिले वापरला जाईल,ह्यावरून शब्दशब्दात जुंपते.
दिवस भर हातात असूनही,कागदावर न उतरल्यामुळे लेखणी ही रुसते.
"आई" साठी लिहावे असे अनेकदा मनात येते,
पण शब्दच सुचेना म्हणून दरवेळी लिहायचे राहून जाते. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही.. पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले.. 🥰🥰 हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत. #yqmarathi #yqtaai #माझीलेखणी #नाते_अनोखे #मराठीसंस्कृती

read more
प्रिय वहिनी,
हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,
एक डे "वहिनी" साठी देखील असावा. (Read in caption).. वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही..
पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले..
🥰🥰
हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत.

Sachin Narkar

तू लिहावे ...

read more
mute video

प्रकाश साळवी

कसे सांगू !!

read more
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!

dr . Sandip Pawar

कसे जाऊ घरला

read more
काय झाले ,काय होऊन बसले
कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले
आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार
काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार
रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला 
पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला 
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.....
लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली
घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली
वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली 
पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला
सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले 
अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले
एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले
घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले 
गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा
परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले 
आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते
आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते
कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले
गावाकडे नुसती पेज पिऊ  तरी आम्ही जगणार
 तुम्हीच सांगा  जाणार नाही तर आम्ही काय करणार
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
              कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला

Shraddha Yadav

जीवन हे असे कसे।

read more
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile