Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी प्रेम कविता मंगेश पाडगावकर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी प्रेम कविता मंगेश पाडगावकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम

read more
आयुष्याचा जोडीदार 
मनासारखं,समजून घेणारा 
आणि प्रेम करणारा भेटला ना,
तर खरं सुख विकत घ्यावं लागत नाही
आणि आयुष्यातील बरेच प्रश्न सहज सुटतात..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम

Vilas Bhoir

#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या

read more
White 
सांग पांघरू कसे मी
तुझे प्रेम माझ्यावरी....
मी इथेच आहे रंगलेलो
तुझ्या प्रेमरंगावरी....

©Vilas Bhoir #love_shayari  मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या

Vilas Bhoir

Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम

read more
काय नाते तुझे माझे 
अबोल ह्या प्रेमाचे....
गुंफलेले धागेदोरे 
आठवातल्या क्षणांचे...

©Vilas Bhoir #Love  मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता

read more
संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे असू शकते ..
परंतु,
आनंदी राहण्यासाठी मनात असलेला मनासारखं जोडीदार आणि जोडीदाराचं प्रेम महत्वाचं आहे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया

read more
Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर 
आता ते तूच ठरव...
प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल 
आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल 
म्हणून तुझं तू ठरव...
फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय
 की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल 
तुझं तूच ठरव..
तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात 
तुझं तूच ठरव..
तुला सारं काही कायमचं गमवायचंय 
की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय 
तुझं तूच ठरव..
नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय 
की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय 
तुझं तूच ठरव..
माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय 
की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय 
तुझं तूच ठरव..
तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय 
की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला 
माझ्या आयुष्यात बघायचंय
तुझं तूच ठरव...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

#sad_shayari #VivekKanhekarWrites मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेम निरोप समारंभ मराठी कविता

read more
White आई गं, 
उद्या लग्न आहे माझं, 
खूप घाल-मेल होतेय गं मनात, 
होईन का परकी मी ह्या घराला, लग्न लागल्या क्षणांत ?
 मीच निवडलाय माझा नवरा, 
चांगला वाटतोय सध्या, मलाच जबाबदार धराल का, 
जर वाईट वागला उद्या ? 
तू म्हणालीस, "सासुबाईंना तू तुझी आईच समज," 
वाटतं का गं तुला ते इतकं, सोप्पं आणि सहज ?
 पुसू शकेन का त्यांच्या पदराला, 
मी माझे खरकटे हात, 
भरवतील का आजारपणात, 
त्या मला मऊ मऊ भात ? 
माहेरी येईन तेंव्हा करेन का राज्य मी माझ्या खोलीवर घुसून ?
 का मी गेल्या गेल्या टाकशील 
माझ्या सगळ्या खाणा-खुणा पुसून ? 
येईल का माझी आठवण तुला 
जेंव्हा करशील नारळाची चटणी,
 विसरता येतात का गं कधी, दैनंदिन आठवणी ? 
तुम्हाला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून,
 मनातला गोंधळ लपवण्यासाठी बसलीये सजून-धजून.
 आई ह्यातलं काहीच मला तुला येणार नाही सांगता,
 बघ ना किती मोठी झालेय, 
तुझ्या अंगणात रांगता-रांगता !
 घेऊन चाललीये मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई,
 अंगणातलं चाफ्याचं झाड मात्र कधी तोडू नकोस गं आई. 
जेंव्हा जेंव्हा त्या झाडाखाली, तू उभी राहशील, 
फुलांच्या मंद वासांतून तू पुन्हा मला अनुभवशील. 
सुखानी म्हणो, वा दुःखाने
कधी माहेरी ही पोर आली,
असु दे तिच्यासाठी जागा,
त्या चाफ्याच्या झाडाखाली.......!

©विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶) #sad_shayari  #VivekKanhekarWrites मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेम निरोप समारंभ मराठी कविता

surajkumaregoswami

मराठी प्रेम कविता कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस

read more
आयुष्यातील तुझ्या आठवणी माझ्या जगण्याचा श्वास आहेत क्षणोक्षणी तुझी आठवण म्हणून जगणं आणखी खास आहे.. .........

©surajkumaregoswami  मराठी प्रेम कविता कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस

काव्यात्मक अंकुर

#निकट #निर्मळ #नाते #संबंध #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी Love #marathi #Relationship छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कव

read more
निकट 
निर्मळ झाले मन
मोकळे झाले बंध
गुंतागुंतीचे नाते तोडून
निकट झाले संबंध

©काव्यात्मक अंकुर #निकट #निर्मळ #नाते 
#संबंध #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#मराठीचारोळी #Love #marathi #Relationship  छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कव

Devanand Jadhav

मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस लव्ह स्टेटस

read more

सारिका

#sad_quotes मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism

read more
White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते 
का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते
इवले इवले हात आता मोठे झाले
डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले
जगरित समजायला आता समज आली होती
आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती 
ओरडून सांगावे किती काही सहन केलंय
मन घुसमटून एकटच निपचित पडले
सगळ जग गर्दी करून होते
पण माझ्यासाठी कोणीच नव्हते

©स्वानंदी #sad_quotes  मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism
loader
Home
Explore
Events
Notification
Profile