Find the Latest Status about lonely after college from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, lonely after college.
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *✨ कला शाखेतलं प्रेम...✨* तिच्या डोळ्यांतला गहिरा इतिहास मला रोज भूतकाळात घेऊन जातो, त्या नजरेच्या सामर्थ्यात पराक्रमी लढवैय्यांचं जीवन मला दाखवितो... तिच्या हसण्यातलं पेशवाईचं वैभव आजही मनात दरवळतं, आणि माझं प्रेम, त्या इतिहासा सारखं तिच्या प्रेमात अडकतं… भूगोलाच्या वर्गात जेव्हा ती सुंदर नकाशा काढायची, माझ्या हृदयाचा केंद्रबिंदू नेहमी तिच्याभोवती फिरायचा, तिच्या अस्तित्वाच्या अक्षवृत्तावर माझं मन कधी थांबायचं नाही, पण तीच माझा सूर्योदय, आणि तिच्यातच माझा सूर्य मावळायचा… समाजशास्त्राच्या तासाला ती नेहमी समाज बदलायचं स्वप्न पाहायची, आणि मी मात्र तिच्या मनात फक्त एक छोटंसं घर माझं बघायचो, तिचं तत्त्वज्ञान, तिच्या विचारांची जडणघडण मला कळायचं नाही, माझ्या प्रेमाच्या संविधानात तिच्या होकाराची एकच कलम मी शोधायचो… नागरिकशास्त्र शिकताना ती म्हणायची, "प्रत्येकाला हक्क मिळायलाच हवेत," माझा एकच हक्क होता, तिच्या हृदयातली जागा आपण मिळवायची, आणि तिनं तो हक्क मला दिला, न बोलता, न मागता, न घाबरता, प्रेमाच्या संविधानात तो न्याय लिहिला गेला, आणि ती झाली माझी कायमची… मराठीच्या वर्गात ती ज्या ओळी मनापासून गुणगुणायची, त्या शब्दांच्या सरीत चोरट्या नजरेने मी चिंब भिजायचो, आणि इंग्रजीच्या कवितांमध्येही तिचंच रूप दिसायचं, ‘You are the reason my heart still beats’ मनात तिचं वाक्य घोळायचं… कला शाखेतले सगळे विषय आता सहज सोपे वाटत आहे, पण प्रेमाचं गणित अजूनही सुटलं नाही, बहुतेक तीच उत्तर, तीच प्रश्न आहे, शाळेच्या त्या पुस्तकांत कितीही डोकं जरी मी खुपसलं, आयुष्याचं एकच सत्य कळलं, माझ्या अभ्यासाचा विषय फक्त तीच आहे… कारण प्रेम म्हणजे सर्व विषयांचं एक एकत्रित पाठ्यपुस्तक आहे, ज्यात *‘ती’* हे शीर्षक, आणि *‘मी’* त्याचा अभ्यासक आहे... ©मयुर लवटे #Sad_Status #Love #Life #arts #college #Life
#Sad_Status Love Life #arts #college Life
read moreSubrat Kanungo
⭕❗⭕"ସୁ ପ୍ରଭାତ"⭕❗⭕ ବିନତି ଶୁଣିବା ହେବକି ପ୍ରଭୁହେ ଅଭିଳାଷ କିଛି ଅଛି ତବପାଦ ତଳେ ଆସରା ଦେଇକି ପଥ ଦିଅ ମୋର ବାଛି ଯେତେ ଦୁଃଖ ସୁଖ ଜୀବନେ ଦେଇଛ ମଥା ପାତି ସହି ଅଛି ସେ ସବୁକୁ ତବ ପଦେ ସମରପି କରମ କରି ଚାଲିଛି କେଉଁ ଜନମର କରମର ଫଳ ଏ ଜନମେ ଭୋଗୁ ଅଛି ତଥାପି ମନେମୋ ଦୁଃଖ ଟିକେ ନାହିଁ ମାଗୁଅଛି ଆଉ କିଛି ସଂସାର ଜଞ୍ଜାଳ ସରି ଆସିଲାଣି ଆଉ ବେଶି ବେଳ ନାହିଁ ବେଳ ଥାଉ ଥାଉ ଗୁହାରି କରୁଛି ଶୁଣ ଆହେ ଭାବଗ୍ରାହୀ ହାତଗୋଡ ମୋର ଚାଲୁ ଥାଉ ଥାଉ ନେଇ ଯାଅ ବିଶ୍ଵପତି ଉତ୍ତମ ମରଣ ଦେବାକୁ ପ୍ରଭୁହେ ଏଇ ମୋ ଶେଷ ବିନତି ⭕❗⭕"ଜୟ ଜଗନ୍ନାଥ ସ୍ୱାମୀ"⭕❗⭕ ©Subrat Kanungo #lonely
Rajan Gawali
खोटा अंदाज होता वाळालेल्या त्या काडीला, हिरवळीचा साज होता पडणार आज पाऊस, खोटा अंदाज होता.... घडणार महायुद्ध त्या पाण्यावरुनी दंगल घडवली दगडांनी, रंगांचा माज होता... पाठीवर बिऱ्हाड माझ्या वाकला ना कणा जीवनाचे सत्य अपेक्षांचा डोई काटेरी ताज होता... सत्तेने मज अंध,बहिरा अन मुका केले इथल्या व्यवस्थेने दाबला आवाज होता... बेरजेत ना मी कुणाच्या, झालो वजा ही नाही भागले मज गुणात, अकड्यांचा बाज होता... तत्त्वांनी पाहिले तत्व, पाहिले सत्त्वांनी माझे सत्व बुद्धाच्या पथावर भीमाचा समाज होता... जगण्याने मज छळले, मरणाने ही टाळले स्वतःशी स्वतः हरणारा तो "बुद्धराज" होता.... बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी ९१७२२९१४४८ ©Rajan Gawali #lonely
ajaynswami
लोग मुझे भटका हुआ बंजारा एक कहते हैं, मंज़िल तुम हो ये देख लोग तुम्हारा कहते हैं। बड़ी ही शिद्दत से चाह था कभी तुमने भी मुझे। भरी मफ़िल में ये बात लोगों से दोबारा कहते हैं, ©ajaynswami #lonely
चाँदनी
पलटे जो सिरे से ख़्वाब मै हैरत से ख़ुद की कहानी लोढ आई मै पुराण की आखिरी निशा हूँ किसी सभ्यता मे गढ़ी रहष्यमयी लिपी का अवतार हूँ सब्र भरो या आगाज मै हर्फ़ -दर -हर्फ़ ख़ुद को तुम मे बो आई ©चाँदनी #lonely
Ritik9Raja
जो व्यक्ति एकांत में प्रसन्न हो या तो वो जंगली है या तो भगवान हैं * अरस्तू ©Ritik9Raja #lonely