Nojoto: Largest Storytelling Platform

New पन्हाळ्याचा वेढा किती दिवस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पन्हाळ्याचा वेढा किती दिवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पन्हाळ्याचा वेढा किती दिवस.

Related Stories

    LatestPopularVideo

narendra bhakuni

मातृ दिवस #कविता

read more

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Dr Wasim Raja

मजदूर दिवस #कविता

read more

Ghanshyam Ratre

शहीद दिवस #विचार

read more

@Manorama morya

#बिहार दिवस

read more

Nahar Singh Rawat

Govind Patil

किती पैशे कमावले मनजे माणूस श्रीमंत समजावा #मराठीसंस्कृति

read more

Kanchan Mishra

#अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस #विचार

read more

Priyanka Jaiswal

*व्हॅलेंटाईन डे - प्रेमाचा दिवस*

समजून घे मला तू, दे ना मला पहिल्यासारखी साथ...
तुझ्याशिवाय ह्रुदयात कोणी नाही माझ्या,
घे ना तुझ्या हातात माझा हाथ...

मिठीत घेऊन मला तु,प्रेमाने फिरव ना हाथ डोक्यावरून,
विसरून सर्व टेन्शन , फक्त प्रेम दे ना मला भरभरुन...

नाही मागनार  मी दुसर काही,
फक्त हव आहे तुझ प्रेम आणि थोडा सन्मान ...
खुप खचली आहे रे मी पण,
फक्त तूच आहे ज्याच्यासाठी, आहे माझ्या शरीरात प्राण

सोडून सर्व वाईट गोष्टी,थोडा वेळ  तू काढ माझ्यासाठी..
परत दे मला माझा नील,
ज्याच्या हृदयात प्रेम होते फक्त माझ्यासाठी..

प्रेमाचा दिवस 1 नसतो, कारण प्रेम हे शब्दात मांडता येणार नाही,
तरी आज या प्रेमाच्या दिवशी सांगते तुला,
खरंच मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही..
Happy  valentine's day

©Priyanka Jaiswal #प्रेमाचा दिवस

Ramesh (rs) राजस्थानी....

शहीद दिवस #न्यूज़

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile