Find the Latest Status about प्रेमाने यंत्रणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाने यंत्रणा.
somnath gawade
सरकारी यंत्रणा 'बोथट' झाली की, प्रसारमाध्यमे तीला चांगलेच 'धारेवर' धरतात. यंत्रणा
somnath gawade
'यंत्रा'नाही वेळो-वेळी तेल-पाणी करावे लागते. एखाद्या 'यंत्रणे'कडून काम वेळेत होत नसेल तर चहा-पाणी करून पहा! यंत्रवत यंत्रणा
somnath gawade
इतर यंत्रणेशी कायमच 'कठोर' भूमिकेत वागणारी 'महसूल' यंत्रणा निवणूक काळात मात्र 'मृदू' होऊन काम करून घेण्यास पटाईत असते.🤣😂 #महसूल यंत्रणा
pooja d
अंगात वेगळाच रोमांच संचारतो, जेव्हा तो 'राणू' म्हणून हाक मारतो...... #चारोळी #प्रेम #रोमांच #प्रेमाने
Mrunali Parkar
तुझी आठवण आली कि मी माझी ईच्छा व्यक्त करते.. आणि काही अवधी चा अवकाश तू माझ्या हातात असतेस.. गरम वाफाळलेली.. जायफळाच्या स्वादाने भरलेली.. अगदी मला हवी तशी.. माझी प्रिय कॉफी.. माझ्या प्रियाच्या हाताने बनलेली.. माझी सखी ! तुमच्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने लगेच बनवून दिलेली कॉफी खूप आनंद देते. 🤗
Prince Rathod
*आयुष्य खूप सुंदर आहे* *प्रेमाने मेसेज पाठवित रहा.!* *धन-दौलत कोण कोणाला देत नाही* *फक्त माणुसकी जपत रहा*. *प्रसंग कोणताही असो,* *सुखाचा की दुःखाचा* *त्यासाठी कोणी हाक दिली तर* *प्रेमाने साथ द्या..* 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻 *आयुष्य खूप सुंदर आहे* *प्रेमाने मेसेज पाठवित रहा.!* *धन-दौलत कोण कोणाला देत नाही* *फक्त माणुसकी जपत रहा*. *
jayram More
तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण दुनियेने किती कहर केले ©jayram More तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण द
yogesh atmaram ambawale
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, आहे जीवन तोवर प्रेमाने जगावे. मेल्या नंतर कोण बघणार तुमच्या प्रेमाला, म्हणून जीव लावावा आपल्याशी प्रेमाने वागणाऱ्याला. Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse
yogesh atmaram ambawale
मिळून मिसळून राहावे सर्वांशी,सर्वांशी नित्य वागावे प्रेमाने. आयुष्याचा काही भरवसा नाही,केव्हा ही येईल वरून बोलावणे. प्रत्येक भेट ही अविस्मरणीय ठरावी,नित्य सर्वांशी ऐसी भेट व्हावी. कुणास ठाऊक केव्हा कुठली भेट,ही आयुष्यातील शेवटची भेट ठरावी. म्हणून नसावे मनी कुठलीही राग रुसवे,जरी असेल त्वरित विसरून जावे. प्रेमाने जगण्यासाठी आयुष्य आपले,का मग मत्सरात वाया घालवावे. नको नंतर कुठलाही पश्चात्ताप,झालेले शेवटची भेट ही कशी होती म्हणून. भेट जर सर्वांशी असेल प्रेमाने,शेवटच्या भेटी नंतर ही हृदयात ठेवतील स्मरून. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवटची भेट... #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #