Nojoto: Largest Storytelling Platform

New अखेरची मानवंदना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अखेरची मानवंदना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अखेरची मानवंदना.

Related Stories

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

अखेरची भैरवी

read more
अखेरची भैरवी 

आसवांत आज माझ्या तू भिजून राहिली 
अखेरची तू दिलेली भैरवी मी गायली....

श्वासात श्वास होते हातात हात गुंफले 
धुंद त्या मिठीतले भावस्पर्श गोठले
चांदण्यातली कथा ती आठवुनी गायली...

शब्दांत मुकेपणाचे दाटून भाव होते 
लागून आस दवांची तृषार्थ ओठ होते 
बीलगुणनी तुला धरावे आस पूर्णं जाहली ...

रितेपणी जीवनास साथ तू दिलेली 
धुंद त्या वादळी तू सोबतीस राहीली 
विसरू कसा दिसांना कहानी भरून राहिली ..

होतो तुला म्हणालो देईन प्रेमगाणी
राहुनी ह्रुदयात गेली अधूरी ती कहाणी 
आसवांची धार गाली गोठुनिया राहिली ...
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive अखेरची भैरवी

Sanjay Jadhav

!!करू मानवंदना!! #मराठीकविता

read more

Swapnil Bambole

अखेरची शाम झाली

read more

Mahesh Lokhande

देऊ चला मानवंदना #poem

read more
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी  सैनिकांना 
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी डाॅक्टरांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी शिक्षकांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी इंजिनीअरना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी कष्टकर्‍यांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी साहित्यिकांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी सुधारकांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी पत्रकारांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी कलाकारांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी देशभक्तांना
देऊ चला मानवंदना

देशासाठी झटती त्यांना
देऊ चला मानवंदना

सेवा करणार्‍या सार्‍यांना
देऊ चला मानवंदना

कवी- महेश लोखंडे देऊ चला मानवंदना

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

Rutuja Dorwat

तू तिथेच आहेस का अजून पुढे येणं जमलंच नाही का तुला अरे पहा तो क्षितिजवरचा सूर्य तुझ्या दिशेने पाहतोय तुझ्या चमकण्याच्या वाटेकडे आस लावून बसल

read more
spotlight तू तिथेच आहेस का अजून
पुढे येणं जमलंच नाही का तुला
अरे पहा तो क्षितिजवरचा सूर्य तुझ्या दिशेने पाहतोय
तुझ्या चमकण्याच्या वाटेकडे आस लावून बसल

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी

read more
चला सारे मिळूनी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया.
साऱ्या जगास देशाभिमान दाखवूया
घरोघरी तिरंगा फडकवूया.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उजळूया
प्रत्येक हुतात्म्यांना स्मरून वंदे भारत गाऊया.
देशासाठी झटणाऱ्या सैन्याचा मान राखुया
राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजास मानवंदना देऊया.

देशासाठी जे शक्य ते सारे करूया
घरोघरी तिरंगा फडकताना काही नियम पाळूया.
होणार नाही अपमान ध्वजाचा ही काळजी घेऊया
स्वातंत्र्यदिना नंतर ध्वजाचे काय हा विचार ही करूया.

घरात राहील जेव्हा तिरंगा
तेव्हा कदाचित त्याचा अपमान होत राहणार.
घरातील कपाटात ठेवलेला तिरंगा
कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात फिरत राहणार.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile