Find the Latest Status about सारेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारेच.
sandy
बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच
pooja d
सारेच अर्थ बदलले शब्द माघारी फिरले संधीसाधुपणाचे उत्तम उदाहरण दिसले।। स्वप्नाचे अर्थ बदलले झोपेने सोंग घेतले राक्षसाचे दर्शन आज मला घडले।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे.. #सारेचअर्थबदलले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabora
अल्पेश सोलकर
मतलबी सारेच येथे नाही..कोणाचे कोणी मुखवटे नुसते .. निरनिराळे.. शेवटी माझाच..मी मतलबी सारेच येथे नाही..कोणाचे कोणी मुखवटे नुसते .. निरनिराळे.. शेवटी माझाच..मी © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #m
Sarita Prashant Gokhale
वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबराची अता जीवना मी तुझे रूप झाले नको वाटते सात्वंना मज कुणाची जिथे वार सारेच गुपचूप झाले विखारी क्षणाला कुणी पास नव्हते मनाचे तिथे हालही खूप झाले कशी दृष्ट काढू अशा मी घराची जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले सरिता प्रशांत गोखले रत्नागिरी ©Sarita Prashant Gokhale वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा
Varsha Patil
yogesh atmaram ambawale
असे कसे दिस आले सारेच एकत्र तरीही दुरावे माणूस घाबरू राहिले माणसाले. थोडं ताप आलं तरी घाबराले शिंकेला पण माणूस भिऊ राहिले. पहिले नव्हते असे दिस कोरोनाने हे होऊ राहिले, ओळखणे झाले कठीण, तोंडावर साऱ्यांच्या मास्क आले. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असे कसे दिस आले.. #असेकसेदिसआले #असेकसे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #
sandy
भाऊबीज "माझी एक खुप जुनी कविता येत्या भाऊबीजेला भावाची ओवाळनी म्हणून" परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे
Sarita Prashant Gokhale
शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे वात्सल्य जगात अमृत धारेचे रंग पदरात...२ वडीलांची साधी शांत बरसात रंग कौतुकाचे अंतकरणात...३ बालपणी रंग मनी झुलणारे निरागसतेचे वाद फुलणारे...४ तारूण्य रंगाचे सारेच आगळे स्वप्नांचे बंगले क्षणात कोसळे...५ वृध्दपणी साऱ्या येती आठवणी रंगीत धुसर होते शिकवणी...६ अशी जीवनाची रंगते कहाणी भरते नयनी निर्मळता पाणी...७ स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा:-सोलापूर ©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे
sandy
🌧🌧🌧🌧🌧 या वेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार 😏 दिवाळीची मजा मी पण अनुभवणार 🤗 मी आल्यावर लोक करतात नुसते उपास अन् तापास 🙃 कधीच मिळत नाही मला