Nojoto: Largest Storytelling Platform

New शाळांमध्ये मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाळांमध्ये मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळांमध्ये मराठी.

Stories related to शाळांमध्ये मराठी

    LatestPopularVideo

Ravi Rajdev

#good_night मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी प्रेम Entrance examination मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी

read more

Sangam Pipe Line Wala

#alone मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस रुबाब शायरी मराठी #मराठीशायरी

read more

Ravi Rajdev

#Sad_Status मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी फोटो रुबाब शायरी मराठी Hinduism मराठी शायरी 2017 #मराठीशायरी

read more

sandeep wagh

#Sad_Status मराठी शायरी मैत्री मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम #मराठीशायरी

read more

Ravi Rajdev

#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी

read more

Sangam Pipe Line Wala

#raksha_bandhan_2024 मराठी कविता संग्रह मराठी कविता #मराठीकविता

read more

आशिष गंगाधरजी चोले

#raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता #मराठीकविता

read more
White ती बहीण असते
 रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते

मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते
भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, 
फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते

एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते 
भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते

भावाच्या सुखाने सुखावते तर 
दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते 
संकटकाळी भावाची बहिणीच नाही 
तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते
शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते

तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे 
तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा 
तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो
ती बहीण असते
रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते

लेखनः-आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले #raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता

Sangam Pipe Line Wala

#sadak रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर #मराठीशायरी

read more

Mohit Jain

मराठी शायरी मैत्री मराठी शायरी #मराठीशायरी

read more

Gfdf Ffg

#sad_shayari मराठी शायरी फोटो Hinduism रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी #मराठीशायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile