Find the Latest Status about टिपून घेतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टिपून घेतो.
प्रकाश साळवी
भावनांचा का उगा आधार घेतो ! भावनांचा का उगा आधार घेतो तुझ्या पुढे उगा का माघार घेतो ** जन्म शोधावया माझाच मी उगाच का मी असा कट्यार घेतो ** नको देवूस दाखले चांदण्यांचे नकार देऊनी मी आकार घेतो ** सुखासाठीच धडपडतो रात्रंदीन कोठार सुखाचे देऊन मी प्रहार घेतो ** फुलतील बघ दाही दिशा पुन्हां गायनाला साथ दे मी सतार घेतो ** प्रकाश साळवी १०/०५/२०२० भावनांचा का उगा आधार घेतो !
somnath gawade
जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो! विस्कळीत पडलेल्या स्वप्नांना, अन अडगळीतल्या आठवणींना जरा थोडेसे सावरून घेतो. दुःख, वेदनेचा आवेग आवरून घेतो. उद्विघन मनाच्या भावनांना, अचेत बांध बांधून घेतो. फाटलेल्या आत्मविश्वासास निश्चयाने सांधून घेतो. पुन्हा एकदा उभारी घेऊन स्वप्नांचा ताजमहाल बांधून घेतो. 'संपल्यात जमा आम्ही' अशा अफवांना पूर्णविराम देतो. सुखी क्षणांचे मोती सारे उद्यासाठी माळून घेतो. अपमानाचे क्षण सारे जाळून देतो. जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो. जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.
yogesh atmaram ambawale
मी माझी काळजी घेतो माझ्या कटुंबाची काळजी घेतो. माझे कुटुंब स्वतःची काळजी घेतात, सोबत समाजाची ही काळजी घेतात. पण समाज स्वतःची काळजी घेतो का ? आपल्या राष्ट्राची काळजी घेतो का ?? (मी म्हणजे सुरक्षा इतकेच जाणा नि तसे वागा ) जरा तरी ऐका हो !!! #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश मी माझी काळजी घेतो माझ्या कटुंबाची काळजी घेतो. माझे कुटुं
Adv.Trivendra bhore
अल्पेश सोलकर
कधी कधी तिच्या लिपस्टिक लावलेल्या ओठांपेक्षा तिचा कानातला ' झुमका ' लक्ष वेधून घेतो.. कधी कधी तिच्या लिपस्टिक लावलेल्या ओठांपेक्षा तिचा कानातला ' झुमका ' लक्ष वेधून घेतो.. Alpesh Solkar #jhumka #jhumkalove
अल्पेश सोलकर
मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो Alpesh Solkar
DNYANESWAR DHAKRE
भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो, कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे. भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे.
Shailesh Hindlekar
शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो.. वर्षभ
yogesh atmaram ambawale
ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्रत्येक वेळेस मी तिचं नाव घेतो. काय करू प्रेमच मी तिच्यावर एवढ केलं आहे, की माझ्या मोबाईलचा पासवर्ड म्हणून तीच नाव ठेवलं आहे. कायम तिची आठवण #yourquateandmine #yqmarathi #yourquatetai #मोबाईल #password #मराठीप्रेम ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्र